"शब्द व्युत्पत्ती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Robot: Automated text replacement (-र्‍या +ऱ्या)
छो शुद्धलेखन, replaced: गुजराथी → गुजराती (2)
ओळ १२:
मराठींत असे काही शब्द आहेत कीं, ते तत्सम, तद्भव, यवनी वगैरे नसून कोठून उत्पन्न झाले असावे हे काहीच सांगतां येत नाहीं. ते मूळचेच येथल्या पूर्वीच्या महाराष्ट्रांत वसती करून राहिलेल्या लोकांचे असावे आणि ते आपल्या मराठींत दृढमूल झाले असावे, असे दिसते; अशा शब्दांना "देशी" शब्द असें म्हणतात. उदा.- झाड, धकटा, लेकरू, इ.
[टीप- मराठी, गुजराथीगुजराती, हिंदी, बांगला, इ. देशांत सध्यां चालू असलेल्या भाषांनाही देशीभाषा किंवा देशभाषा असें म्हणतात; पण त्या अर्थाने येथे देशी हा शब्द वापरला नसून महाराष्ट्रांत मूळ राहणाऱ्या लोकांचे जे शब्द मराठींत जसेच्या तसे शिल्लक उरले आहेत, ते 'देशी' शब्द, ह्या अर्थानेंच '''हेमचंद्र''' वगैरे पूर्वव्याकरणकार तो शब्द वापरतात, तसा येथें वापरला आहे.]
 
==शब्दांची साधनिका==
जे शब्द मराठींत-ते तत्सम असोत, तद्भव असोत, देशी असोत,- त्या शब्दांची साधनिका काय,त् यांचे पूर्वस्वरूप व सध्याचे ह्यात फरक कोणत्या प्रकारे व कोणत्या कारणाने झाला, त्यांचे कांही अर्थांतर झाले की काय, ते का झाले, इ. गोष्टींविशयीं आपल्या भाषेसंबधीं स्थूल अभ्यास करणारांसही थोडी-फार माहिती असणे आवश्यक आहे. तिच्या योगाने चिकित्सक बुद्धि वाढते; यापूर्वीचे समाज, त्यांच्या चालीरिति इत्यादिकांवर प्रकाश पडतो; मानवी संस्कृतीचें पाऊल कसकसें पुढें पडत गेले याची कल्पना येते आणि एकंदरींत ह्या गोष्टी पाहत असता काही चमत्कारिक माहिती मिळून मनाला आंनंदही होतो.
 
येथे प्रथम संस्कृतसाधित शब्द, नंतर मराठी साधित शब्द आणि शेवटी यवनी म्हणजे अरबी व फारसी भाषांतील व हिंदी, गुजराथीगुजराती, कानडी व मराठीच्या सहचर भाषांतील मराठींत आलेले शब्द, यांचा क्रमाने विचार करू.
 
मराठींत येणारे बरेचसे संस्कृत शब्द जसेच्या तसे येतात, ते शब्द मूळ संस्कृत धातूंना कधी मागे '''उपसर्ग''' कधी पुढें प्रत्यय लावून बनतात तर कधी दोन्ही लागून बनतात.