"भारतीय शास्त्रीय गायन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
भारतीय शास्त्रीय गायन हे [[ध्वनि]] प्रधान आहे.
शास्त्रीय संगीतात उत्तर हिंदुस्तानी आणि कर्नाटकी अशा दोन प्रमुख शैली अस्तित्त्वात आहेत. त्याचप्रमाणे शास्त्रीय गायनातही या दोन शैली आहेत.
शास्त्रीय संगीतात उत्तर हिंदुस्तानी आणि कर्नाटकी अशा दोन प्रमुख शैली अस्तित्त्वात आहेत. त्याचप्रमाणे शास्त्रीय गायनातही या दोन शैली आहेत. भारतीय संगीत हे प्राचीन काळापासून विकास होत आले आहे. सा रे ग म प ध नी सा ह्या सप्तकातील साधारणपणे गायन केले जाते. यातील प्रत्येक [[स्वर]] एका सप्तकात एकाच प्रकारे म्हणता येतो. एखादी चाल बांधली जाते तेव्हा [[तान]] घेताना, एका सुरानंतर एक सूर यावा असे ठरलेले असते. ते तसे न होता निराळाच सूर आला तर त्याला बेसुर होणे म्हणतात. यात अधिक संबद्धता आणून [[राग]] बांधलेले आहेत. रागांमध्ये ही व्यवस्था पक्की बांधलेली असते.
----
भारतीय शास्त्रीय संगीत आध्यात्मिकतेने प्रभावित आहे.
 
== उत्तर हिंदुस्तानी शैलीतील समकालीन ज्येष्ठ गायक/गायिका:==
* [[पं. भीमसेन जोशी]]