"गोपाळ हरी देशमुख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:इ.स. १८९२ मधील मृत्यू टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
छो शुद्धलेखन, replaced: गुजराथी → गुजराती (7)
ओळ २७:
** गुजरात देशाचा इतिहास (१८८१)
** लंकेचा इतिहास (१८८८)
** सुराष्ट्र देशाचा ससाक्ष इतिहास (गुजराथीवरूनगुजरातीवरून अनुवादित,१८९१)
** उदेपूरचा इतिहास (कर्नल टॉडच्या ‘अ‍ॅनल्स ऑफ राजस्थान‘चे भाषांतर, १८९३)
 
ओळ ४२:
** प्राचीन आर्यविद्यांचा क्रम, विचार आणि परीक्षण (१८८०)
** आश्वलायन गृह्यसूत्र (अनुवाद, १८८०)
** आगमप्रकाश (गुजराथीगुजराती, १८८४). या ग्रंथाचे मराठी भाषांतर पुढे रघुनाथजी यांनी केले.
** निगमप्रकाश (मूळ गुजराथीगुजराती, इ.स. १८८४)
 
* राज्यशास्त्र-अर्थशास्त्र : (एकूण ५ पुस्तके)
ओळ ८४:
मुंबई प्रांताचे तेव्हाचे गव्हर्नर [[हेन्‍री ब्राउन]] यांच्या पुढाकाराने गोपाळरावांनी इ.स. १८४८ साली पुण्यात एक ग्रंथालय काढले. ''पूना नेटिव जनरल लायब्ररी'' या नावाने स्थापन झालेले हे ग्रंथालय पुढे ''पुणे नगरवाचन मंदिर'' म्हणून प्रसिद्ध झाले <ref>{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.masapapune.org/MASAPAPune/History.aspx | शीर्षक = महाराष्ट्र साहित्य परिषदेचा इतिहास | प्रकाशक = महाराष्ट्र साहित्य परिषद | अ‍ॅक्सेसदिनांक = १८ फेब्रुवारी, इ.स. २०१२ | भाषा = मराठी }}</ref>. प्रामुख्याने महाराष्ट्रात व गुजरातमध्ये त्यांनी आपल्या सामाजिक कार्याचा ठसा उमटवला.
 
त्यांची [[निस्पृह]] व [[निःपक्षपाती]] म्हणून ख्याती होती. सातार्‍याचे प्रिन्सिपॉल सदर अमीन यांना काही कारणास्तव निलंबित करण्यात आले. त्यांच्या जागी गोपाळरावांची नेमणूक करण्यात आली. सदर अमीन यांची चौकशी चालू झाल्यावर चौकशी प्रमुख म्हणून त्यांनी गोपाळरावांचेच नाव सुचविले. त्यांचा गोपाळरावांच्या निःपक्षपातीपणावर विश्वास होता. इ.स. १८५६ साली गोपाळराव ‘असिस्टंट इनाम कमिशन‘ या पदावर नेमले गेले. इ.स. १८६७ साली त्यांनी अहमदाबाद येथे स्मॉल कॉज कोर्टात जज्ज म्हणून काम करण्यास सुरुवात केली. गुजरातमधील वास्तव्यात त्यांनी विविध उपक्रम कार्यान्वित केले. येथील ''प्रेमाभाई इन्स्टिट्यूट''तर्फे ते दरवर्षी व्याख्यानमाला करवीत आणि स्वतःही अनेक विषयांवर भाषणे देत. तेथे त्यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली, तसेच गुजराथीगुजराती पुनर्विवाह मंडळ स्थापन केले. ''[[गुजरात व्हर्नाक्युलर सोसायटी]]'' ऊर्जितावस्थेत आणली. [[गुजराती]] व [[इंग्लिश भाषा]] भाषेत ''हितेच्छु'' नावाचे साप्ताहिक काढले. त्यांनी गुजरातमध्ये गुजराती वक्तृत्वसभा स्थापन केली. गुजरात मध्ये त्यांनी सुमारे बारा वर्षे वैचारिक उद्‌बोधनाचे कार्य केले. गुजराथमधील अनेक सामाजिक व अन्य संस्थांचे ते पदाधिकारी होते.
 
गोपाळरावांना सामाजिक वर्तन व नीती या घटकांना धार्मिक समजुती आणि चालीरीती यांच्या वर्चस्वापासून मुक्त करायचे होते. धर्मसुधारणेची कलमे म्हणून त्यांनी पंधरा तत्त्वांचा उल्लेख या संदर्भात केला होता. धर्माचे काम एका विशिष्ट वर्गाकडे सोपवले गेल्याने हिंदू धर्माला दौर्बल्य आले आहे असा सिद्धान्त त्यांनी मांडला. त्यांचा मूर्तिपूजेला विरोध होता. त्यांनी आर्यसमाज या पंथाचा स्वीकार केला होता. समाजातील [[बालविवाह]], [[हुंडा]], [[बहुपत्नीकत्व]] यांसारख्या अनिष्ट प्रथांवर त्यांनी आपल्या लेखनातून आणि भाषणांतून हल्ला चढविला.
ओळ ९२:
== समाजकार्य ==
* अहमदाबादेत प्रार्थना समाज व पुनर्विवाह मंडळाची स्थापना
* हितेच्छू ह्या गुजराथीगुजराती नियतकालिकाच्या स्थापनेत सहाय्य
* गरजूंसाठी आपल्याच घरात मोफत दवाखाना
* गुजराथीगुजराती वक्तॄत्त्व मंडळाची स्थापना व त्याद्वारे व्याख्यानांचे आयोजन
* गरजू विद्यार्थांना आर्थिक व शैक्षणिक मदत
* पंढरपूर येथील अनाथबालकाश्रम व सूतिकागृह स्थापनेत सहभाग
ओळ १०१:
* अध्यक्ष, आर्य समाज मुंबई
* अध्यक्ष, थिऑसॉफिकल सोसायटी ऑफ बाँबे
* अध्यक्ष, गुजराथीगुजराती बुद्धिवर्धक सभा
* १९७८मध्ये ते मुंबई विद्यापीठाचे फेलो झाले.
* सन १८८०मध्ये गोपाळराव देशमुख मुंबई कायदे कौन्सिलचे सदस्य झाले.