"तालुका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
छो शुद्धलेखन, replaced: गुजराथी → गुजराती
ओळ १:
[[दक्षिण आशिया]] खंडातल्या काही देशात प्रामुख्याने [[भारत]] या देशातल्या महाराष्ट्र व गुजरात या राज्यात जिल्हा प्रशासनाच्या उप-विभागास तालुका असे संबोधले जाते. तालुका या प्रशासनाचा मामलेदार (हिंदीत-[[तहसीलदार]]) हा प्रमुख असतो. तो तालुक्याअंतर्गत सर्व गावे-खेडी व तालुक्याचे ठिकाण यांच्या प्रशासकीय जबाबदार्‍या पार पडत असतो.
 
गुजराथीगुजराती-हिंदी-बंगाली-पंजाबी प्रदेशांत तालुक्याला तहसील, आंध्र प्रदेशात मंडल तर केरळ-तमिळनाडूमध्ये तालुक्क असे म्हणतात.
 
[[वर्ग:जिल्हा]]
"https://mr.wikipedia.org/wiki/तालुका" पासून हुडकले