"मेंढी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
→‎प्रजाती: शुद्धलेखन, replaced: गुजराथ → गुजरात
छो (→‎प्रजाती: शुद्धलेखन, replaced: गुजराथ → गुजरात)
भारतात मेंढ्यांच्या विविध ३९ जाती आढळतात. भारतीय मेंढ्यांचे भौगोलिक प्रदेशानुसार चार विभाग केले आहेत. <br />
* हिमालयीन पर्वतरांगांत (उत्तराखंड, जम्मू-काश्मीर, पंजाब, हिमाचल प्रदेश) कर्नाह, काश्मिरी, गद्दी, गुरेझ,भाकरवाल, रामपूर-भुशियार या प्रमुख जाती आढळतात. कर्नाह व काश्मिरी या जाती उच्च प्रतीच्या लोकर उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत.
* भारताच्या उत्तर आणि पश्चिम भागांत (उत्तर प्रदेश, गुजराथगुजरात, पंजाब, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा) कच्छी, काठेवाडी, चौकला, नाली, पाटणवाडी, मागरा, मारवाडी, लोही, सोनाडी, हिस्सार डेल या मेंढ्यांच्या जाती आढळतात.
* भारताच्या दक्षिण भागात (आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू) दख्खनी, नेल्लोर, बेल्लारी, मद्रासरेड, माडग्याळ, मेंचेरी या प्रमुख जाती आढळतात. यांपकी नेल्लोर, मद्रास रेड, माडग्याळ, मेंचेरी या मेंढ्यांच्या जाती मांस उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत.
* भारताच्या पूर्व (रिसा, पश्चिम बंगाल, बिहार) आणि ईशान्य भागात गंजाम, गरोल, छोटा नागपुरी, तिबेटल, शहाबादी या जाती आढळतात. गंजाम, छोटा नागपुरी, दख्खनी, बेल्लारी, मारवाडी, सोनाडी, शहाबादी या मेंढ्यांच्या जाती लोकर व मांस या दुहेरी उत्पादनांसाठी प्रसिद्ध आहेत.
३२,१२०

संपादने