"होलोकॉस्ट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संपादनासाठी शोध संहिता वापरली
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''होलोकॉस्ट''' (ग्रीक: ὁλόκαυστος ''होलोकाउस्तोस'' ; शब्दाची फोड: hólos, "संपूर्ण " आणि kaustós, "भाजणे") हे नाव [[दुसरे महायुद्ध|दुसर्‍या महायुद्धादरम्यान]] [[नाझी जर्मनी|नाझी जर्मनीकडून]] करण्यात आलेल्या [[ज्यू लोक|ज्यू लोकांच्या]] हत्येचे वर्णन करण्यासाठी वापरले जाते. दुसऱ्यादुसर्‍या महायुद्धापूर्वी [[युरोप|युरोपात]] सुमारे ९० लाख ज्यू निवासी होते ज्यांपैकी दोन तृतीयांश (६० लाख) ज्यू ह्या हत्याकांडामध्ये मृत्यूमुखी पडले. ह्यांमध्ये ३० लाख पुरुष, २० लाख स्त्रिया व १० लाख बालकांचा समावेश होता. जगाच्या इतिहासामध्ये आजतागायत [[ज्यूविरोध|ज्यूविरोधाची]] ही सर्वात भयानक घटना मानली जाते.
 
दुसरे महायुद्ध सुरू होण्यापूर्वी [[ॲडॉल्फअॅडॉल्फ हिटलर|अ‍ॅडॉल्फ हिटलर]]च्या नेतृत्वाखाली [[नाझी जर्मनी]]ने जर्मन समाजाचे ''शुद्धीकरण'' करण्यासाठी आर्य जर्मनेतर सर्व लोकांचे नष्टीकरण करण्याची [[न्युर्नबर्ग कायदे|योजना]] आखली. ह्या अंतर्गत जवळजवळ सर्व जर्मन ज्यू लोकांना अटक करून छळछावण्यांमध्ये ({{lang-en|Concentration camps}}) डांबले गेले. ह्या छावण्यांमधील दारूण परिस्थिती, उपासमार, रोगराई व अतिश्रमामुळे अनेक ज्यू मरण पावले. [[डखाउची छळछावणी|डखाउ]], [[बुखनवाल्डची छळछावणी|बुखनवाल्ड]], [[आउश्वित्झ छळछावणी|आउश्वित्झ]] ह्या सर्वात प्रथम उभारलेल्या छळछावण्या होत्या. युद्ध सुरू झाल्यानंतर जसेजसे नाझी जर्मनीने [[पूर्व युरोप|पूर्व युरोपातील]] देश जिंकण्यास सुरुवात केली तसतसे ह्या देशांमधील ज्यू लोकांसाठी नवीन छळछावण्या उभ्या करण्यात आल्या.
 
१९४२ साली ज्यूंच्या सामुहिकसामूहिक कत्तलीसाठी संहारछावण्या<ref>संहारछावणी ({{lang-en|''Extermination camp''}}, ''एक्सटर्मिनेशन कँप'')</ref>उभारण्यात आल्या. ह्या छावण्यांचा उद्देश मोठ्या प्रमाणावर संहार एवढाच होता. ह्या छावण्यांमध्ये कैद्यांना एका मोठ्या बंदिस्त खोलीत डांबून त्या खोलीत विषारी वायू सोडला जात असे.
 
== शब्दाची पार्श्वभूमी आणि वापर ==
होलोकॉस्ट हा शब्द ὁλόκαυστος (उच्चार: ''होलोकास्तोस'') या [[ग्रीक भाषा|ग्रीक भाषेतील]] शब्दावरून बनला आहे. प्राचीन ग्रेकोरोमनग्रीकोरोमन संस्कॄतीत देवाला बळी म्हणून वाहिला जाणारा प्राणी पूर्णपणे जाळला जाई, त्याप्रमाणे झालेला एखाद्याचा पूर्ण संहार असा अर्थ या शब्दातून व्यक्त होतो. इंग्लिश भाषेत मोठ्या प्रमाणात झालेल्या नरसंहारासाठी "होलोकोस्टहोलोकॉस्ट" हा शब्द अनेक वर्षे वापरला गेला आहे. परंतु इ.स. १९६० सालापासून ह्या शब्दाचा संदर्भ पालटून विद्वज्जगतापासून प्रसारमाध्यमांपर्यंत अनेक स्तरांत हा शब्दतो दुसर्‍या महायुद्धातील ज्यूंच्या शिरकाणापुरत्या सीमित अर्थानेच वापरला जातो.
 
== घडामोडी ==
=== सामाजिक बांधणी ===
मिखाएल बेरेन्बाउम याच्यानुसार "जर्मनी एक 'वांशिक बळीचे राज्य' बनले". प्रत्येक शास्त्र हे जीव घेत होते. पॅरिश चर्च आणि मंत्रिमंडळे यांनी कोण ज्यू आहेत, हे समजण्यासाठी जन्मदाखले पुरवले.
 
== मृत्युसंख्या ==