"शरावती नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट नदी | नदी_नाव = शरावती नदी | नदी_चित्र = Sharavathi River Karnataka India.jpg | नद...
 
छोNo edit summary
ओळ २०:
'''शरावती''' ([[कन्नड]]: ಶರಾವತಿ) ही [[भारत]]ाच्या [[कर्नाटक]] राज्यामधील एक [[नदी]] आहे. शरावती कर्नाटकाच्या [[शिमोगा जिल्हा|शिमोगा जिल्ह्यातील]] अंबुतीर्थ नावाच्या गावाजवळ उगम पावते व १२८ किमी पश्चिमेकडे वाहत येऊन [[होन्नावर]] गावाजवळ [[अरबी समुद्र]]ाला मिळते. [[जोग धबधबा]] हा [[आशिया]]मधील सर्वात उंचीचा [[धबधबा]] शरावतीवरच आहे.
 
शरावतीवर अनेक[[लिंगणमक्की धरण]] व इतर काही धरणे बांधली गेली असून त्यापासून [[जलविद्युत]] निर्मिती देखील केली जाते.
 
==बाह्य दुवे==