"विलार्ड लिबी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ?
छोNo edit summary
ओळ १:
विल्लार्ड'''विलार्ड लीब्बीफ्रॅंक लिबी''' (१७ डिसेंबर १९०८, [[कॉलोराडो]] − ८ सप्टेंबर १९८०, [[लॉस एंजेल्स]]) हे एक [[अमेरिका|अमेरिकन]] [[रसायनशास्त्रज्ञ]] व १९६० सालचे [[रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक]] विजेते होते. लिबी ह्यांचा जन्म १७ डिसेंबर १९०८ रोजी Grand valley,Colorado येथे झाला . त्यांच्या वडिलांचे नाव ओरा एडवर्ड लीब्बी व आईचे नाव इवा मे असे होते . त्यांना एल्मर आणि राय्मोण्ड नावाचे भाऊ , तसेच इवा आणि एवेल्य्न नावाच्या बहिणी होत्या . ते पाच वर्षांचे असताना आपल्या पालकांसोबत सांता रोसा , कॅलिफोर्निया येथे आले . त्यांनी आपल्या शिक्षणाची सुरुवात एका २ खोलीच्या शाळेतून केली . त्यांनी अनली हायस्कूल येथून १९२६ साली पदवी प्राप्त केली .
 
१९२७ साली त्यांनी बेर्क्ली[[बर्क्ली]] येथील [[कॅलिफोर्निया विद्यापीठातविद्यापीठ]]ात प्रवेश घेतला . इथेच त्यांनी १९३१ साली बी . एस . व १९३३ मध्ये पी . एच . डी . पूर्ण केली .
विल्लार्ड लीब्बी ह्यांचा जन्म १७ डिसेंबर १९०८ रोजी Grand valley,Colorado येथे झाला . त्यांच्या वडिलांचे नाव ओरा एडवर्ड लीब्बी व आईचे नाव इवा मे असे होते . त्यांना एल्मर आणि राय्मोण्ड नावाचे भाऊ , तसेच इवा आणि एवेल्य्न नावाच्या बहिणी होत्या . ते पाच वर्षांचे असताना आपल्या पालकांसोबत सांता रोसा , कॅलिफोर्निया येथे आले . त्यांनी आपल्या शिक्षणाची सुरुवात एका २ खोलीच्या शाळेतून केली . त्यांनी अनली हायस्कूल येथून १९२६ साली पदवी प्राप्त केली .
 
१९२७ साली त्यांनी बेर्क्ली येथील कॅलिफोर्निया विद्यापीठात प्रवेश घेतला . इथेच त्यांनी १९३१ साली बी . एस . व १९३३ मध्ये पी . एच . डी . पूर्ण केली .
लीब्बी ह्यांची १९३३ मध्ये कॅलिफोर्निया विद्यापिठतील रसायनशास्त्र विभागात शिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली . त्यांनी १९३८ मध्ये सहायक अध्यापक म्हणून काम पाहण्यास सुरुवात केली . १९४० मध्ये ते लिओनोर हिकी हिच्याशी विवाहबद्ध झाले . १९४१ साली त्यांना गग्गेन्हेम फेलोशिपने सन्मानित करण्यात आले .
 
त्यांनी प्राणी व वनस्पतींच्या अवशेषांवरून त्यांचा काळ ओळखण्याची कार्बन १४ पद्धत शोधून काढली . हा शोध पुरातत्त्व विभागासाठी क्रांतिकारक ठरणारा होता . १९४६ साली त्यांनी हा शोधनिबंध प्रकाशित केला . त्यांच्या रसायनशास्त्रातील महत्वपूर्ण योगदानासाठी त्यांना १९६० मध्ये रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आले .
 
{{DEFAULTSORT:लिबी, विलार्ड}}
अशा ह्या महान शास्त्रज्ञाचा मृत्यू ८ सप्टेंबर १९८० रोजी वयाच्या एकहात्तराव्या वर्षी झाला . त्यांच्या अभूतपूर्व कर्तृत्वाला शतशः प्रणाम .
[[वर्ग:इ.स. १९०८ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९८० मधील मृत्यू]]
[[वर्ग:अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ]]
[[वर्ग:रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिकविजेते]]