"विलार्ड लिबी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Wikipedia python library v.2
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? लेखाचे सर्व वर्ग उडवले.
ओळ १:
विल्लार्ड लीब्बी ह्यांचा जन्म १७ डिसेंबर १९०८ रोजी ग्राण्ड (grand)कोलोऱ ऍडो येथे झाला . त्यांच्या वडिलांचे नाव ओरा एडवर्ड लीब्बी व आईचे नाव इवा मे असे होते . त्यांना एल्मर आणि राय्मोण्ड नावाचे भाऊ , तसेच इवा आणि एवेल्य्न नावाच्या बहिणी होत्या . ते पाच वर्षांचे असताना आपल्या पालकांसोबत सांता रोसा , कॅलिफोर्निया येथे आले . त्यांनी आपल्या शिक्षणाची सुरुवात एका २ खोलीच्या शाळेतून केली . त्यांनी अनली हायस्कूल येथून १९२६ साली पदवी प्राप्त केली .
'''विलार्ड लिबी''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Willard Frank Libby'') ([[डिसेंबर १७]], [[इ.स. १९०८|१९०८]] - [[सप्टेंबर ८]], [[इ.स. १९८०|१९८०]]) हा अमेरिकन [[रसायनशास्त्र|रसायनशास्त्रज्ञ]] होता.
[[इ.स. १९४९|१९४९]] सालाच्या सुमारास [[पुरातत्त्वशास्त्र|पुरातत्त्वशास्त्रामध्ये]] आमूलाग्र बदल घडवून आणणार्‍या [[कार्बन १४ किरणोत्सर्ग कालमापन पद्धती|रेडिओकार्बन कालमापन]] पद्धतीविषयीच्या संशोधनामध्ये त्याचा महत्त्वाचा वाटा होता. या कामगिरीबद्दल त्याला [[इ.स. १९६०|१९६०]] साली रसायनशास्त्रातील [[नोबेल पारितोषिक]] देऊन गौरवण्यात आले.<ref>{{cite websantosh | दुवा=http://www.nobelprize.org/nobel_prizes/chemistry/laureates/1960/ | शीर्षक=The Nobel Prize in Chemistry 1960 | अनुवादीत शीर्षक=रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक १९६०| publisher=नोबेलप्राईज.ऑर्ग | ॲक्सेसदिनांक=१ नोव्हेंबर २०१३ | भाषा=इंग्रजी}}</ref>
 
१९२७ साली त्यांनी बेर्क्ली येथील कॅलिफोर्निया विद्यापीठात प्रवेश घेतला . इथेच त्यांनी १९३१ साली बी . एस . व १९३३ मध्ये पी . एच . डी . पूर्ण केली .
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
 
== बाह्य दुवे ==
* [http://www.osti.gov/accomplishments/libby.html ओ.एस.टी.आय. गोव्ह - अल्पपरिचय (इंग्लिश मजकूर)]
* {{cite websantosh | दुवा=http://www.nobelprize.org/nobel_prizes/chemistry/laureates/1960/libby-bio.html | शीर्षक=नोबेल पारितोषिक संस्थेच्या संकेतस्थळावरील विल्लर्ड लिब्बी यांचा परिचय | ॲक्सेसदिनांक=१ नोव्हेंबर २०१३ | भाषा=इंग्रजी}}
 
{{विस्तार}}
 
{{DEFAULTSORT:लिबी,विलार्ड}}
[[वर्ग:अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ|लिब्बी, विलार्ड]]
[[वर्ग:रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिकविजेते]]
[[वर्ग:इ.स. १९०८ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९८० मधील मृत्यू]]