"प्रणय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{अशुद्धलेखन}}
भारतीय संदर्भाने '''प्रणय''' या शब्दाच्या विविध अर्थछटा भिन्न भीन्न अर्थ प्रकट करतात.[[मैत्री]], [[आकर्षण]], [[शृगांर]], [[प्रिती]], [[सहवास]], [[संवाद]], [[स्पर्श]] किंवा निखळ [[प्रणयचेष्टा]] या पैकी एक किंवा अधीक गोष्टींच्या आस्वादातून प्रणय [[अभिव्यक्त होणे|अभिव्यक्त]] होतो. प्रणय काही वेळा हेतूपूर्वक, तर काही वेळा आधी न ठरवताही घडून जातो. काही वेळा तो निव्वळ एक भावना, एखादी प्रणय कल्पना तर काही वेळा भक्तीरसानेही अभिव्यक्त होतो.
 
प्रणायाच्या योगाने मिळणाऱ्या आनंदाची अनुभूतीत प्रणयाच्या उत्कटतेत केवळ कामुकतेचे आधिक्य अथवा अतिरिक्तता नसून, ती उत्कटता पावित्र्य, आदर, संपूर्णता या गुणांनी युक्त आहे. 'प्रणय` शब्दांत समर्पण, निवेदन हा मुख्य भाव आहे. स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचे, संपूर्ण 'स्व` त्वाचे दुसऱ्या व्यक्तीला पवित्र भावाने, आदर बुद्धीने समर्पण करणे.
"https://mr.wikipedia.org/wiki/प्रणय" पासून हुडकले