"प्रणय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संपादनासाठी शोध संहीता वापरली
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४:
प्रणायाच्या योगाने मिळणाऱ्या आनंदाची अनुभूतीत प्रणयाच्या उत्कटतेत केवळ कामुकतेचे आधिक्य अथवा अतिरिक्तता नसून, ती उत्कटता पावित्र्य, आदर, संपूर्णता या गुणांनी युक्त आहे. 'प्रणय` शब्दांत समर्पण, निवेदन हा मुख्य भाव आहे. स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचे, संपूर्ण 'स्व` त्वाचे दुसऱ्या व्यक्तीला पवित्र भावाने, आदर बुद्धीने समर्पण करणे.
 
प्रणय-भावाच्या बिंबातील 'काम` हा एक किरण आहे, एवढेच. कामुकता ही संपूर्ण प्रणयबिंबाची व्यािप्त्‌व्याप्ती करीत नाही. किंबहुना कामुकतेशिवायदेखील प्रणय असू शकतो.
 
==व्यूत्पत्ती आणि अर्थ छटा ==
"https://mr.wikipedia.org/wiki/प्रणय" पासून हुडकले