"सर्वेपल्ली राधाकृष्णन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

बदलांचा आढावा नाही
छो
| बहुमत3 =
| जन्मदिनांक = [[सप्टेंबर ५]], [[इ.स. १८८८]]
| जन्मस्थान = [[तिरुततनीतिरुत्तनी]], [[तमिळनाडू]] तील एक छोटे शहरगाव, [[दक्षिण]] [[भारत]]
| मृत्युदिनांक = [[एप्रिल १७]], [[इ.स. १९७५]]
| मृत्युस्थान =
| अपत्ये =पाच मुली व एक पुत्र, [[सर्वपल्ली गोपाल]]
| निवास =
| व्यवसाय = राजनितिज्ञराजनितीज्ञ, तत्त्वज्ञ, प्राध्यापक
| धर्म = [[वेदांतवेदान्त]] ([[हिंदू]])
| सही =
| संकेतस्थळ =
| तळटीपा =
}}
''{{लेखनाव}}''' हे भारताचे माजी [[राष्ट्रपती]] व नामांकित शिक्षणतज्‍ज्ञ हाते. डॉ {{लेखनाव}} ([[०५ सप्टेंबर]] [[१८८८]] - [[१७ एप्रिल]] [[१९७५]]) हे भारताचे भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती होते. त्यांच्या कार्यकाळ (इ.स. १९५२ - इ.स. १९६२) असा आहे. त्यांचा जन्म दक्षिण भारतात [[तिरुत्तनितिरुत्तनी]] या ठिकाणी झाला. हे गाव चेन्नई ([[मद्रास]]) पासून शहरापासून ईशान्येला ६४ किमी अंतरावर आहे. राधाकृषणन यांचा ५ सप्टेंबर हा जन्मदिवस भारतात शिक्षक-दिन म्हणून साजरा केला जातो.
 
'पाश्चात्त्य जगताला [[भारतीय चिद्वाद |भारतीय चिद्‌वादाचा]] तात्त्विक परिचय करून देणारा भारतावरील ब्रिटिश सत्ताकाळातला महत्वाचा विचारवंत' म्हणून राधाकृष्णन यांना ओळखले जाते. भारतीय तत्त्वज्ञानाचे भाष्यकार म्हणून ते ऑक्सफर्डमध्ये नावाजले गेले. त्यांच्या कार्याचे महत्त्व जाणून ऑक्सफर्ड विद्यापीठानेत्यांच्या नावाने 'राधाकृष्णन मेमोरियल बिक्वेस्ट' हा पुरस्कार ठेवला आहे.<ref>http://www.orinst.ox.ac.uk/administration/trust_funds/radhakrishnan_memorial_bequest.html</ref>.
 
==भारतरत्‍न==
१९५४ :' भारतरत्‍न' पुरस्काराने सन्मानित.
 
==ग्रंथ संपदा==
५५,५९७

संपादने