"पेरु (फळ)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूप वर्षांपूर्वी पोर्तुगिजांनी दक्षिण अमेरिकेतून हे फळ भारतात आणले. सध्या भारतभर पेरूची मोठ्...
ओळ १:
{{हा लेख|पेरू फळ|पेरू}}
 
[[चित्र:Psidium guajava fruit.jpg|thumb|पेरु]]
'''पेरू''' एक आंबट-गोड फळ आहे. याची झाडे [[विषुववृत्त|विषुववृत्तीय]] व उष्ण हवामान असलेल्या भागात वाढतात. हे आतून पांढरे अथवा लालसर असते. गर बियाळ असतो. चव गोड असते. पेरू अनेक पक्ष्यांचेही खाद्य आहे. याचे शास्त्रीय नाव ''सिडियम ग्वाजाव्हा'' असे आहे.
 
{{विस्तार}}
 
[[वर्ग:फळे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/पेरु_(फळ)" पासून हुडकले