"कॉटन ग्रीन रेल्वे स्थानक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या: 1 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:Q5121998
नवी माहिती संदर्भासहित दिली आहे.
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ १३:
'''कॉटन ग्रीन''' हे [[मुंबई]]च्या [[मुंबई उपनगरी रेल्वे, मध्य(हार्बर)|मध्य रेल्वे (हार्बर) उपनगरीय मार्गावरील]] एक स्थानक आहे.
 
१८ व्या शतकात इंग्रजाच्या किल्ल्यात (आजचा फोर्ट भाग) असलेले "सेंट थोमस चर्च" खूप "हिरवी" झाडे असलेल्या भूभागात(हिरवा पट्टा ) होते. तसेच जवळच्या बंदरामुळे आसपास कापसाचे गड्डे साचून ठेवलेले दिसायचे. म्हणून या भागाला "कॉटन ग्रीन" (हिरवा कापूस) हे नाव पडले. १८४४ साली इथला कापसाचा व्यापार अजुन दक्षिणेला म्हणजे कुलाब्याला हलवला गेला व त्या भागाला नाव पडले,"न्यू कॉटन ग्रीन". त्यानंतर परत शिवडी-माझगाव भागात रेक्लमेशन करून तयार झालेल्या नव्या भूभागात, कापसाचा व्यापार हलवला गेला व इथे एक मोठी कॉटन एक्सचेंज इमारत पण बांधण्यात आली. साहजिकच या समोर बांधण्यात आलेल्या रेल्वे स्थानकाला "कॉटन ग्रीन " असे नाव देण्यात आले. (संदर्भ : पान १४० व १४१,"HALT STATION INDIA " हे राजेंद्र आकलेकर यांचे पुस्तक ISBN :978-81-291-3497-4)
या स्थानकाजवळच हिरव्या रंगाची ''कॉटन एक्स्चेंज''ची इमारत आहे. ही इमारत [[इ.स. १८४४]]मध्ये बांधण्यात आली होती. ती पाडण्यात आली. येथे [[कापूस|कापसाची]] खरेदी-विक्री होत असे.
 
{{मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक, मध्य(हार्बर)|स्थानक=कॉटन ग्रीन|दक्षिणेकडचे स्थानक= रे रोड |उत्तरेकडचे स्थानक=शिवडी|स्थानक क्रमांक=६|दूरध्वनी क्रमांक=|फॅक्स क्रमांक=|ई-मेल पत्ता=|संकेत स्थळ=|अंतर=|||||||}}