"दक्षिण रेल्वे क्षेत्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ १:
{{विस्तार-भारतीय रेल्वे}}
[[चित्र:Indianrailwayzones-numbered.png|right|thumb|250 px|भारताच्या नकाशावर क्रमांक ७ (7) ने दर्शवलेला दक्षिण रेल्वे विभाग]]
'''दक्षिण रेल्वे''' हा [[भारतीय रेल्वे]]च्या १६ विभागांपैकी सर्वात जुना विभाग आहे. दक्षिण रेल्वेचे मुख्यालय [[चेन्नई सेंट्रल रेल्वे स्थानक|चेन्नई]] येथे आहे. दक्षिण रेल्वेच्या अखत्यारीत [[तमिळ नाडू]] व [[केरळ]] ही संपूर्ण राज्ये, [[पुडुचेरी]] हा केंद्रशासित प्रदेश तसेच [[आंध्र प्रदेश]] व [[कर्नाटक]] ह्या राज्यांचे काही भाग येतात.
 
==विभाग==
दक्षिण रेल्वेचे एकूण सहा विभाग आहेत.
*[[चेन्नई]] विभाग
*[[मदुराई]] विभाग
*[[तिरुचिरापल्ली]] विभाग
*[[सेलम]] विभाग
*[[पालक्काड]] विभाग
*[[तिरुवनंतपुरम]] विभाग
 
==प्रमुख स्थानके व शहरे==
*[[चेन्नई सेंट्रल रेल्वे स्थानक]]
*[[चेन्नई इग्मोर रेल्वे स्थानक]]
*[[तिरुवनंतपुरम सेंट्रल रेल्वे स्थानक]]
*[[मदुराई रेल्वे स्थानक]]
*[[कोइंबतूर]]
*[[एर्नाकुलम]]
*[[इरोड]]
*[[मंगळूर]]
 
==प्रमुख रेल्वेगाड्या==
*[[तमिळनाडू एक्सप्रेस]]
*[[केरळ एक्सप्रेस]]
*[[तिरुवनंतपुरम राजधानी एक्सप्रेस]]
*[[चेन्नई राजधानी एक्सप्रेस]]
*[[मंगला लक्षद्वीप एक्सप्रेस]]
*[[हिमसागर एक्सप्रेस]]
 
==बाह्य दुवे==
Line ११ ⟶ ३६:
 
[[वर्ग:भारतीय रेल्वेचे विभाग]]
[[वर्ग:तमिळनाडूमधील रेल्वे वाहतूक]]
[[वर्ग:केरळमधील रेल्वे वाहतूक]]
[[वर्ग:कर्नाटकमधील रेल्वे वाहतूक]]
[[वर्ग:आंध्र प्रदेशमधील रेल्वे वाहतूक]]