"कोषटवार दौलतखान विद्यालय (पुसद)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
{{संकोले}}
{{गल्लत|नारायणराव कोषटवार इंग्लिश हायस्कूल, दिग्रस}}
[[File:Koshatwar Daulatkhan Vidyalaya Pusad.jpg|इवलेसे|उजवे|२००पक्ष|कोषटवार दौलतखान विद्यालय]]
 
'''को.दौ.विद्यालय''' म्हणजे '''कोषटवार दौलतखान विद्यालय''' हे शिक्षण प्रसारक मंडळ, [[पुसद]] द्वारा संचलीत, [[महाराष्ट्र]] राज्याच्या [[यवतमाळ]] जिल्ह्यातील पुसद येथील एक प्रसिध्द विद्यालय अाहे. कोषटवार दौलतखान विद्यालयाची स्थापना ३० [[जून]] १९१४ या वर्षी झाली. <ref>http://www.mahanews.gov.in/HOME/DisplayTalukaNewsDetails.aspx?str=lDyOsXLWRXs=</ref>
==इतिहास==
कोषटवार दौलतखान विद्यालयाची स्थापना ३० जून १९१४ या वर्षी [[ॲंग्लो व्हर्नॅक्यूलर स्कूल]] या नावाने [[मोहम्मद रफीउद्दीन]] यांच्या सराईत(धर्मशाळेत) झाली. [[दौलतखान पटेल]] आणि कोषटवार निधी ट्रस्ट यांच्या आर्थीक मदतीने शाळेचा विकासास हातभार लागला आणि १९६४ मध्ये शाळेचे नामकरण "कोषटवार दौलतखान विद्यालय बहूद्देशीय ऊच्च माध्यमीक [[शाळा]]" असे केले गेले.