"इझीजेट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
'''ईझी जेट''' ही [[युनायटेड किंग्डम]]मधील विमानवाहतूक कंपनी आहे. [[लंडन ल्यूटन विमानतळ|लंडन-ल्यूटन विमानतळावरून]] विमानसेवा देणारी ही सगळ्यात मोठी कंपनी आहे. <ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://uk.reuters.com/business/quotes/companyProfile?symbol=EZJ.L|अॅक्सेसदिनांक=०२ सप्टेबर २०१५ |प्रकाशक=रॉयटर्स डॉट कॉम|शीर्षक=ईझी जेटची सविस्तर माहिती|भाषा=इंग्लिश}}</ref> ईझी जेट ही विमान कंपनी देशांतर्गत व ३२ परदेशांत मिळून ७०० गंतव्यस्थानांना जाण्यासाठी विमान सेवा पुरवते. <ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.easyjet.com/EN/Routemap/|अॅक्सेसदिनांक=०२ सप्टेबर २०१५ |प्रकाशक=ईझी जेट.कॉम|शीर्षक=गंतव्यस्थानांचा नकाशा|भाषा=इंग्लिश}}</ref>(<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.cleartrip.com/flight-booking/easyjet-airlines.html|प्राप्त दिनांक=०२ सप्टेबर २०१५ |प्रकाशक=क्लियरट्रिप.कॉम|शीर्षक=ईझी जेट विमानाची माहिती|भाषा=इंग्लिश}}</ref> ईझी जेट [[लंडन स्टॉक मार्केट]]मध्ये नोंदणी असून हे समभाग एफटीएसई १०० चा भाग आहेत. ३० सप्टेंबर २०१४ अखेर ईझी जेट मध्ये ८,९०० पेक्षा अधिक कर्मचारी काम करीत होते. बव्हंशी [[एअरबस ए३१९]] प्रकारचीप्रकारच्या विमानांचा ताफा असलेल्या ईझी जेटची युरोपात २४ ठाणी आहेत. त्यात सर्वात मोठे [[लंडन गॅटविक विमानतळ|गॅटविक]] येथे आहे. ईझी जेटने २०१४मध्ये साडे सहा कोटीहून अधिक प्रवाशांची वाहतूक केली होती. [[रायनएर]] या किफायतशीर प्रवास देणार्‍या कंपंनीनंतर ईझी जेटचा किफायतशीर सेवेत दुसरा नंबर आहे.
 
==इतिहास==
"https://mr.wikipedia.org/wiki/इझीजेट" पासून हुडकले