"इझीजेट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''ईझी जेट''' ही [[युनायटेड किंग्डम]]मधील विमानवाहतूक कंपनी आहे. [[लंडन ल्यूटन विमानतळ|लंडन -ल्यूटन विमानतळावरून]] विमानसेवा देणारी ही सगळ्यात मोठी कंपनी आहे. <ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://uk.reuters.com/business/quotes/companyProfile?symbol=EZJ.L|अॅक्सेसदिनांक=०२ सप्टेबर २०१५ |प्रकाशक=रॉइट्रस.रॉयटर्स डॉट कॉम|शीर्षक=ईझी जेट चीजेटची सविस्तर माहिती|भाषा=इंग्लिश}}</ref> ईझी जेट ही विमान कंपनी देशांतर्गत व आणि ३२ देशांतपरदेशांत मिळून ७०० गंतव्यस्थानांना जाण्यासाठी विमान सेवा पुरवते. <ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.easyjet.com/EN/Routemap/|अॅक्सेसदिनांक=०२ सप्टेबर २०१५ |प्रकाशक=ईझी जेट.कॉम|शीर्षक=गंतव्यस्थानांचा नकाशा|भाषा=इंग्लिश}}</ref>(<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.cleartrip.com/flight-booking/easyjet-airlines.html|प्राप्त दिनांक=०२ सप्टेबर २०१५ |प्रकाशक=क्लियरट्रिप.कॉम|शीर्षक=ईझी जेट विमानाची माहिती|भाषा=इंग्लिश}}</ref> ईझी जेट [[लंडन स्टॉक मार्केट]]मध्ये नोंदणी असून हे समभाग एफटीएसई १०० चा भाग आहेत. ३० सप्टेंबर २०१४ अखेर ईझी जेट मध्ये ८,९०० पेक्षा अधिक कर्मचारी काम करीत होते. बव्हंशी [[एरबसएअरबस ए३१९]] प्रकारची विमानांचा ताफा असलेल्या ईझी जेटची युरोपात २४ ठाणी आहेत. त्यात सर्वात मोठे [[लंडन गॅटविक विमानतळ|गॅटविक]] येथे आहे. ईझी जेटने २०१४मध्ये साडे सहा कोटीहून अधिक प्रवाशांची वाहतूक केली होती. [[रायनएर]] या किफायतशीर प्रवास देणार्‍या कंपंनीनंतर ईझी जेटचा किफायतशीर सेवेत दुसरा नंबर आहे.
 
==इतिहास==
ईझी जेटची स्थापना सन १९९५ मध्ये झाली. सर स्टेलिओस हाजी-लोंनौ या ग्रीक क्य्पृओत या व्यावसायिकाने सुरुवातीला दोन मोठी बोइंग 737-200 भाडे तत्वाने घेवून लंडन लुटन ते ग्लासगो आणि ईडनबर्ग असी चालू केली. सन एप्रिल १९९६ मध्ये त्यांनी पहिले स्व -मालकीचे ईझी जेट हवाई जहाजविमान आंतरराष्ट्रीय मार्गावर अॅमस्टरडॅमकडे रवाना केले. ईझी जेटकडे विमान वाहतूक दाखला नसल्याने ऑक्टोबर १९९७ पर्यंत GB विमानमार्ग आणि नंतर एयर Foyle मार्फत विमान सेवा चालू होती.
 
५ नोव्हेंबर २००० रोजी लंडन स्टॉक एक्सचेंज मध्ये ईझी जेट कंपनीची नोंदणी झाली. ऑक्टोबर २००४ मध्ये FL संघटनेचे मालक इकेलंदाइर आणि स्टर्लिंग यांनी ईझी जेटचे ८.४% समभाग खरेदी केले. सन २००५ पयंत FL ने हप्त्याहप्त्याने ईझी जेटचे समभाग १६.९9% पर्यंत वाढविले. युनायटेड किंग्डमची वाहतूक व्यवस्था इंधनाच्या चढ्या भावांमुळे अडचणीत आली. त्यामुळे एप्रिल २००६ मध्ये भीतीपोटी FL ने माघार घेतली आणि ईझी जेटचे गुंतवणुकीवर १४ कोटी डॉलर नफा कमवून ते समभाग ३२.५ कोटी डॉलरला विकले. नोव्हेंबर २००५ मध्ये म्हणजे १० वर्षांनंतर ईझी जेट ने रॉय वेबस्टर यांना CEO पदावरून कमी केले आणि त्या ठिकाणी RAC पीएलसी अॅन्ड्‌र्‍यू हॅरिसन यांची CEO म्हणून नेमणूक केली. वाहतूक व्यवस्थेत गुंतवणूक करणारे ईझी जेटचे संस्थापक सर स्टेलिऑस हाजी-लोंनौ आणि कुटुंबीय यांचे जुलै २०१४ पर्यंत ईझी ग्रुप होल्डिंग लिमिटेडचेलिमिटेडमध्ये मोठ्या प्रमाणात म्हणजेच ३४.६२% समभाग होते.
 
ईझी जेटची सन १९९५मध्ये स्थापना झाली पण इतर संघटनांचे सामिलीकरणाने आणि ताबा मिळाल्याने विकास अतिशय जलद होत गेला. ईझी जेट ही किफायतशीर प्रवास देणारी असल्याने प्रवाश्यांचाप्रवाशांचा ओघ वाढतच राहिला. इतर संघटित कंपन्यांबरोबर ईझी जेट स्वित्झर्लंडस्वित्झर्लंडमध्ये २०० पेक्षा जादा हवाई जहाजेविमाने चालवू लागली.
 
ईझी जेटची सन १९९५मध्ये स्थापना झाली पण इतर संघटनांचे सामिलीकरणाने आणि ताबा मिळाल्याने विकास अतिशय जलद होत गेला. ईझी जेट ही किफायतशीर प्रवास देणारी असल्याने प्रवाश्यांचा ओघ वाढतच राहिला. इतर संघटित कंपन्यांबरोबर ईझी जेट स्वित्झर्लंड २०० पेक्षा जादा हवाई जहाजे चालवू लागली.
==विस्तार आणि फायदा==
ईझी जेटची स्थापना झाल्यापासूनच अतिशय वेगाने विकास झाला सर्व युरोप खंडात आणि युनायटेड किंग्डम मध्येकिंग्डममध्ये मागणी वाढली. यामुळे ईझी जेटने GB विमान कंपनी सहकंपनीसह अनेक प्रतिस्पर्धी विमान कंपनीकंपन्या खरेदी केल्या.
 
मार्च १९९८, ईझी जेटने स्विस चार्टर एअर लाईनच्या TEA विमानतळाचे 3० लाख स्विस फ्रँक देऊन ४०% भाग खरेदी केले. या विमान मार्गाचे नाव ईझी जेट स्वित्झलंड केले आणि १ एप्रिल १९९९ रोजी विमान सेवेचे विशेष हक्क चालू केले. त्याचबरोबर मुख्य कार्यालयाचे ठिकाण जिनिव्हा आंतरराष्ट्रीय विमानतळावर नेले.
 
ईझी जेटचे हे युनायटेड किंग्डमबाहेरील पहिले नवीन केंद्रठाणे झाले. सन २००२ मध्ये लंडन-स्टँस्टेडचे स्तंस्तेद केंद्रठाणे Go ३७.४ कोटी पाऊंडांना खरेदी केले.. ईझी जेटची ब्रिस्टॉल येथे GO, ईस्ट मिडलंडमिडलँड आणि लंडन स्तंस्तेद-स्टँस्टेड, ही तीन नवीन विमानतळ केंद्रेठाणी झाली. ईझी जेटची GO विमानतळ ताब्यात आल्याने बोईंग 737-300 चीसंख्या दुप्पट झाली. <ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.webcitation.org/5n7M8djCe|प्राप्त दिनांक= ०२ सप्टेबर २०१५ |प्रकाशक=वेब सायटेशन डॉट ओआर्‌जी |शीर्षक=ईझी जेटला खरेदीसाठी £374m|भाषा=इंग्लिश}}</ref>
 
सन २००२ मध्ये ईझी जेटचे गॅटविक विमानतळावर केंद्रठाणे सुरू झाले. आणि त्यानंतर २००३ आणि २००७ मध्ये जर्मनी, फ्रान्स, इटली, आणि स्पेन येथे केंद्रेरठाणी सुरू झाली. ईझी जेटचा प्रेक्षणीय युरोप खंडात जम बसला. २००७ मध्ये युरोप खंडातील इतर कोणत्याही विमानसेवेपेक्षा जादा विमानसेवा आम्ही प्रत्येक दिवशी प्रदानजादा करतोविमानसेवा देतो, असा ईझी जेटने दावा केला.
 
२५ ऑक्टोबर २००७ रोजी ब्लण्ड ग्रुपच्या जीबी विमान कंपनीचे सर्व समभाग ईझी जेटने १०.३ कोटी पाऊंड देऊन खरेदी केले व हे पाऊंड लंडनमधील गॅटविक विमानतळावरील केंद्राच्याठाण्याच्या विकासासाठी वापरले. त्याचबरोबर मॅंचेस्टर विमानतळावर एक नवीन केंद्रठाणे चालू केले.
जून २०११ मध्ये ईझी जेटने दक्षिण लंडन विमानतळावर केंद्रएक ठाणे चालू केले आणि तेथून अलिकांते, अॅमस्टरडॅम, बार्सेलोनाबार्सिलोना, बेलफास्ट,, फारो, मलागा, जर्सी, पालमा दे माजोरका आणि इबिझा या ठिकाणांसाठी विमान सेवाविमानसेवा देण्याचे ठरवले. <ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.telegraph.co.uk/finance/newsbysector/transport/8578833/EasyJet-to-open-new-base-at-Southend.html|प्राप्त दिनांक=०२ सप्टेबर २०१५ |प्रकाशक=टेलिग्राफ डॉट यूके |शीर्षक= ईझी जेटची नवीन शाखा साउहेंडसाउथएन्ड उघडली आहे|भाषा=इंग्लिश}}</ref>
 
मार्च २०१३ मध्ये ईझी जेट आणि त्यांचे चीफ फायनॅन्शियल ऑफिसर(CFO) चिर्सख्रिस केनन्दीकेनेडी यांनी विमान मार्गाच्या जाहिरातीसाठी एफटीएसई 100 आणि 100 वा लंडन -गॅटविक विमानतळ ते थेट मॉस्को या विमान मार्गाचे उद्‌घाटन केले.
 
सन २०१४ मध्ये ईझीजेटने युरोपातील २३वे केंद्र हँबुर्ग येथे 3 ए 319 या विमानाची व १५ नवीन हवाई मार्गांची सुविधासोय दिलीकेली. त्यापूर्वी ६ मार्ग चालू होतेच. शिवाय नेपल्स येथे एक लहानसे केंद्रठाणे उघडले. या केंद्रातठाण्यात सध्या दोन विमाने ठेवणे आणि केंद्रातूनठाण्यातून २० हवाई मार्ग चालू करणे ही योजना असावी असे वाटते.
 
==व्यवसाय डावपेच==
ईझी जेटने साऊथ-वेस्ट विमान कंपनीच्या व्यवसायाच्या कामकाज पद्धती चालू करण्याचे ठरविले. त्या डावपेचात खर्च कमी करण्यासाठी एकमेकाशी जुळवून जाणारी विमाने विकणेचे नाही, सेवार्थ दिले जाणारे आहार, मोठी विमाने वापरात आणणे, विमानाचा परतिचापरतीचा प्रवास ताबडतोब चालू करणे, जादा सेवेसाठी सेवा शुल्क घेणे, व्यवसायातील खर्च कमी करणे या बाबींचा समावेश होता. त्यांची विमाने १२ वर्षे जुनी तर ईझी जेटची ५ वर्षे जुनी होती.
 
 
ईझी जेटचे स्वरूप आणि चलनवलन दूरचित्रवाणीवरील airlineITV भागातचॅनेलवर ITVairline वरमालिकेत लंडन-ल्य़ूटन आणि त्यांच्या इतर विमानंतळावरविमानंतळांवर प्रक्षेपित केले जाते.
 
{{संदर्भनोंदी}}
"https://mr.wikipedia.org/wiki/इझीजेट" पासून हुडकले