"इझीजेट" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो added Category:लंडनमधील विमानतळ using HotCat |
प्रस्तावना बांधणी |
||
ओळ १:
'''ईझी जेट''' ही [[युनायटेड
ईझी जेटचे स्वरूप आणि चलनवलन दूरचित्रवाणीवरील airline भागात ITV वर लंडन-ल्य़ूटन आणि त्यांच्या इतर विमानंतळावर प्रक्षेपित केले जाते. ▼
==इतिहास==
ईझी जेटची स्थापना सन १९९५ मध्ये झाली. सर स्टेलिओस हाजी-लोंनौ या ग्रीक क्य्पृओत या व्यावसायिकाने सुरुवातीला दोन मोठी बोइंग 737-200 भाडे तत्वाने घेवून लंडन लुटन ते ग्लासगो आणि ईडनबर्ग असी चालू केली. सन एप्रिल १९९६ मध्ये त्यांनी पहिले स्व मालकीचे ईझी जेट हवाई जहाज आंतरराष्ट्रीय मार्गावर अॅमस्टरडॅमकडे रवाना केले. ईझी जेटकडे विमान वाहतूक दाखला नसल्याने ऑक्टोबर १९९७ पर्यंत GB विमानमार्ग आणि नंतर एयर Foyle मार्फत विमान सेवा चालू होती.
५ नोव्हेंबर २००० रोजी लंडन स्टॉक एक्सचेंज मध्ये ईझी जेट कंपनीची नोंदणी झाली. ऑक्टोबर २००४ मध्ये FL संघटनेचे मालक इकेलंदाइर आणि स्टर्लिंग यांनी ईझी जेटचे ८.४% समभाग खरेदी केले. सन २००५ पयंत FL ने हप्त्याहप्त्याने ईझी जेटचे समभाग १६.९9% पर्यंत वाढविले. युनायटेड किंग्डमची वाहतूक व्यवस्था इंधनाच्या चढ्या भावांमुळे अडचणीत आली. त्यामुळे एप्रिल २००६ मध्ये भीतीपोटी FL ने माघार घेतली आणि ईझी जेटचे गुंतवणुकीवर १४ कोटी डॉलर नफा कमवून ते समभाग ३२.५ कोटी डॉलरला विकले. नोव्हेंबर २००५ मध्ये म्हणजे १० वर्षांनंतर ईझी जेट ने रॉय वेबस्टर यांना CEO पदावरून कमी केले आणि त्या ठिकाणी RAC पीएलसी अॅन्ड्र्यू हॅरिसन यांची CEO म्हणून नेमणूक केली. वाहतूक व्यवस्थेत गुंतवणूक करणारे ईझी जेटचे संस्थापक सर स्टेलिऑस हाजी-लोंनौ आणि कुटुंबीय यांचे जुलै २०१४ पर्यंत ईझी ग्रुप होल्डिंग लिमिटेडचे मोठ्या प्रमाणात म्हणजेच ३४.६२% समभाग होते.
ईझी जेटची सन १९९५मध्ये स्थापना झाली पण इतर संघटनांचे सामिलीकरणाने आणि ताबा मिळाल्याने विकास अतिशय जलद होत गेला. ईझी जेट ही किफायतशीर प्रवास देणारी असल्याने प्रवाश्यांचा ओघ वाढतच राहिला. इतर संघटित कंपन्यांबरोबर ईझी जेट स्वित्झर्लंड २०० पेक्षा जादा हवाई जहाजे चालवू लागली.
==विस्तार आणि फायदा==
ईझी जेटची स्थापना झाल्यापासूनच अतिशय वेगाने विकास झाला सर्व युरोप खंडात आणि युनायटेड किंग्डम मध्ये मागणी वाढली यामुळे ईझी जेटने GB विमान कंपनी सह अनेक प्रतिस्पर्धी विमान कंपनी खरेदी केल्या.
Line २८ ⟶ २७:
ईझी जेटने साऊथ-वेस्ट विमान कंपनीच्या व्यवसायाच्या कामकाज पद्धती चालू करण्याचे ठरविले. त्या डावपेचात खर्च कमी करण्यासाठी एकमेकाशी जुळवून जाणारी विमाने विकणेचे नाही, सेवार्थ दिले जाणारे आहार, मोठी विमाने वापरात आणणे, विमानाचा परतिचा प्रवास ताबडतोब चालू करणे, जादा सेवेसाठी सेवा शुल्क घेणे, व्यवसायातील खर्च कमी करणे या बाबींचा समावेश होता. त्यांची विमाने १२ वर्षे जुनी तर ईझी जेटची ५ वर्षे जुनी होती.
▲ईझी जेटचे स्वरूप आणि चलनवलन दूरचित्रवाणीवरील airline भागात ITV वर लंडन-ल्य़ूटन आणि त्यांच्या इतर विमानंतळावर प्रक्षेपित केले जाते.
{{संदर्भनोंदी}}
|