"नन्द हानखिम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

भारतीय नेपाळी लेखक
Content deleted Content added
नवीन पान: नन्द हानखिम हे नेपाळी भाषेत लिहीणारे एक भारतीय लेखक आहेत. त्यांच...
(काही फरक नाही)

००:२२, २ सप्टेंबर २०१५ ची आवृत्ती

नन्द हानखिम हे नेपाळी भाषेत लिहीणारे एक भारतीय लेखक आहेत. त्यांच्या “सत्ता ग्रहण” या कथा संग्रहास २०१४ चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.