"माधवी सरदेसाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: माधवी सरदेसाय या कोकणी भाषेत लिहीणाऱ्या एक भारतीय लेखिका आहेत. त...
(काही फरक नाही)

००:२०, २ सप्टेंबर २०१५ ची आवृत्ती

माधवी सरदेसाय या कोकणी भाषेत लिहीणाऱ्या एक भारतीय लेखिका आहेत. त्यांच्या “मंथन” या लेखसंग्रहास २०१४ चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.