"सुभाष चन्द्रन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

भारतीय लेखक
Content deleted Content added
नवीन पान: सुभाष चन्द्रन हे मल्याळम भाषेत लिहीणारे एक भारतीय लेखक आहेत. त्य...
(काही फरक नाही)

००:१३, २ सप्टेंबर २०१५ ची आवृत्ती

सुभाष चन्द्रन हे मल्याळम भाषेत लिहीणारे एक भारतीय लेखक आहेत. त्यांच्या “मनुश्यानु ओरु आमुखम” या कादंबरीस २०१४ चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.