"गूगल शोध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Logo
Rogi.Official (चर्चा)यांची आवृत्ती 1353146 परतवली. please control copyright first
ओळ १:
[[चित्र:GoogleLogoSept12015.png|इवलेसे|Logo]]
'''गूगल शोध''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]] : Google Search) हे [[महाजाल|आंतरजालावरील]] सर्वांत जास्त लोकप्रिय [[शोधयंत्र]] संकेतस्थळ आहे. [[गूगल]] कंपनीचे हे संकेतस्थळ रोज अनेक कोटी शोध प्रश्नांसाठी उत्तरे पुरवते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://searchenginewatch.com/showPage.html?page=3630718 |शीर्षक=Almost 12 Billion U.S. Searches Conducted in July |प्रकाशक=SearchEngineWatch |दिनांक=2008-09-02 |अ‍ॅक्सेसदिनांक=}}</ref> इंटरनेट शोधयंत्रांच्या जागतिक वापरापैकी अंदाजे ६०% वापर एकट्या गूगल शोधयंत्राद्वारे होतो. लॅरी पेज आणि सर्गे ब्रिन ह्या संस्थापकांनी विकसवलेल्या सॉफ्टवेरावर आधारित हे शोधयंत्र सन २००० नंतर अल्पावधीतच अधिकाधिक लोकप्रिय होत गेले. गूगलच्या ह्या सुरवातीच्या यशाचे बरेचसे श्रेय त्यांच्या 'पेजरँक' ह्या सॉफ्टवेर तंत्राला व वापरायला सोप्या व जलद संकेतस्थळाला दिले जाते. [[चित्र:google marathi.png|200px|thumb|गूगल संकेतस्थळाचे मराठीतले मुखपृष्ठ]]
 
"https://mr.wikipedia.org/wiki/गूगल_शोध" पासून हुडकले