"शैलेंद्र सिंह (लेखक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: शैलेन्द्र सिंह डोगरी भाषेत लिहिणारे एक भारतीय लेखक आहेत. त्यांच...
(काही फरक नाही)

१७:०२, १ सप्टेंबर २०१५ ची आवृत्ती

शैलेन्द्र सिंह डोगरी भाषेत लिहिणारे एक भारतीय लेखक आहेत. त्यांच्या हाशिये पर या कादंबरीस २०१४ चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.