"गोपे कमल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: गोपे कमल हे सिंधी भाषेत लिहीणारे एक भारतीय कवी आहेत. त्यांच्या सि...
(काही फरक नाही)

१६:४५, १ सप्टेंबर २०१५ ची आवृत्ती

गोपे कमल हे सिंधी भाषेत लिहीणारे एक भारतीय कवी आहेत. त्यांच्या सिजा अज्ञान बुकु या कवितासंग्रहास २०१४ चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.