"अहमदाबाद जंक्शन रेल्वे स्थानक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट रेल्वे स्थानक | नाव = '''अहमदाबाद''' | स्थानिकनाव...
 
छोNo edit summary
ओळ ३२:
अहमदाबादहून [[मुंबई]]कडे रोज १४ प्रवासी रेल्वेगाड्या धावतात. [[गुजरात एक्सप्रेस]], [[कर्णावती एक्सप्रेस]], [[सौराष्ट्र एक्सप्रेस]], [[कच्छ एक्सप्रेस]], [[सूर्यनगरी एक्सप्रेस]], [[सयाजीनगरी एक्सप्रेस]] इत्यादी अनेक प्रसिद्ध गाड्या अहमदाबादला मुंबईसोबत जोडतात. [[पुणे रेल्वे स्थानक|पुण्यासाठी]] अहमदाबादवरून [[अहिंसा एक्सप्रेस]] व [[दुरंतो एक्सप्रेस]] सुटतात.
 
[[दिल्ली]]कडे प्रवासासाठी अहमदाबादहून [[सुवर्णस्वर्ण जयंती राजधानी एक्सप्रेस]], [[गुजरात संपर्क क्रांती एक्सप्रेस]] इत्यादी जलद गाड्या उपलब्ध आहेत.
 
[[वर्ग:अहमदाबादमधील वाहतूक|रे]]