"स्वर्ण जयंती राजधानी एक्सप्रेस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: 250 px|इवलेसे|{{लेखनाव}} '''स्वर्ण जयंती राजधानी एक्सप्...
 
छोNo edit summary
 
ओळ १:
[[चित्र:Trivandrm RajadhaniTrainboard_-_12957_Ahmedabad_Rajdhani_Express.jpg|250 px|इवलेसे|{{लेखनाव}}चा फलक]]
'''स्वर्ण जयंती राजधानी एक्सप्रेस''' ही [[भारतीय रेल्वे]]ची एक जलद प्रवासी सेवा आहे. [[राजधानी एक्सप्रेस]] ह्या प्रतिष्ठित गाड्यांपैकी एक असलेली ही रेल्वे [[गुजरात]]मधील [[अहमदाबाद]]च्या [[अहमदाबाद रेल्वे स्थानक]] ते [[दिल्ली]]मधील [[नवी दिल्ली रेल्वे स्थानक|नवी दिल्ली]] स्थानकांदरम्यान रोज धावते. [[पश्चिम रेल्वे]]द्वारे चालवल्या जाणाऱ्या ह्या राजधानी एक्सप्रेसला [[तिरुवनंतपुरम]] ते दिल्ली दरम्यानचे ९४० किमी अंतर पार करायला १३ तास व ५० मिनिटे लागतात. राजधानी एक्सप्रेस शृंखलेमधील ही सर्वात उशिरा चालू केली गेलेली गाडी आहे. १९९७ साली अहमदाबाद-[[जयपूर]] मार्गाचे ब्रॉड गेजमध्ये रूपांतर पूर्ण झाले. ह्याच वर्षी भारतीय स्वातंत्र्याला ५० वर्षे (सुवर्णजयंती) पूर्ण झाल्याप्रीत्यर्थ ह्या गाडीला स्वर्णजयंती असे नाव देण्यात आले.