"तिरुवनंतपुरम सेंट्रल रेल्वे स्थानक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
बदलांचा आढावा नाही
(नवीन पान: {{माहितीचौकट रेल्वे स्थानक | नाव = '''तिरुवनंतपुरम सेंट्रल''' | स...)
 
छो
| longd= 76 | longm= 57 | longs= 7 |longEW= E
}}
[[चित्र:Tvmcentral.jpg.jpg|250 px|इवलेसे|स्थानकाची इमारत]]
'''तिरुवनंतपुरम सेंट्रल''' हे [[केरळ]]च्या [[तिरुवनंतपुरम]] शहरामधील प्रमुख [[रेल्वे स्थानक]] आहे. केरळमधील सर्वात वर्दळीचे असलेले तिरुवनंतपुरम सेंट्रल स्थानक भारताच्या सर्व मोठ्या शहरांसोबत जोडले गेले आहे. [[दक्षिण रेल्वे]]च्या तिरुवनंतपुरम विभागाचे मुख्यालय येथेच स्थित आहे.
 
उत्तरेकडून [[कोची]]मार्गे केरळकडे धावणाऱ्या गाड्या तसेच दक्षिणेक्डून [[कन्याकुमारी]]मार्गे धावणाऱ्या गाड्या तिरुवनंतपुरममध्ये थांबतात. [[कोकण रेल्वे]]मुळे [[दिल्ली]] तसेच [[मुंबई]] शहरांहून तिरुवनंतपुरमकडे जाणाऱ्या गाड्यांचे अंतर कमी झाले आहे. तिरुवनंतपुरम सेंट्रल स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी येथे कोचुवेली नावाचे नवे स्थानक उघडण्यात आले.
२८,९८९

संपादने