"प्रकाशीय विद्युत परिणाम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 61 langlinks, now provided by Wikidata on d:Q83213
No edit summary
ओळ १:
अनेक [[धातु]] त्यांवर प्रकाश (विद्युतचुंबकीय प्रारण) पडला असता त्यांमधील [[विजाणू|विजाणूंना]] बाहेर टाकतात. या परिणामाला प्रकाशीय विद्युत परिणाम]] असे म्हटले जाते. इ.स. १८८७ हेन्रिक हर्ट्झ या जर्मन शास्त्रज्ञाने प्रकाशीय विद्युत परिणामाचा शोध लावला. इ.स. १९२१ मध्ये प्रसिद्ध शास्त्रज्ञ [[अल्बर्ट आइनस्टाइन]] यांनी लावला,याचे सैद्धांतिक स्पष्टिकरण दिले. ज्यासाठीयाबद्दल त्यांना [[इ.स. १९२१]] साली [[नोबेल पारितोषिक]] मिळाले.
 
[[वर्ग:वैज्ञानिक सिद्धांत]]