"महाराष्ट्र संपर्क क्रांती एक्सप्रेस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो योग्य वर्ग नाव using AWB
ओळ १:
[[चित्र:12908 Maharashtra Sampark Express.jpg|250 px|इवलेसे|{{लेखनाव}}चा फलक]]
'''महाराष्ट्र संपर्क क्रांती एक्सप्रेस''' ही [[भारतीय रेल्वे]]ची एक जलद प्रवासी सेवा आहे. [[संपर्क क्रांती एक्सप्रेस|संपर्क क्रांती]] ह्या विशेष गाड्यांपैकी एक असलेली ही रेल्वे [[मुंबई]]च्या [[वांद्रे टर्मिनस]] ते [[दिल्ली]]मधील [[हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानक|हजरत निजामुद्दीन]] स्थानकांदरम्यान आठवड्यातून दोनदा धावते. [[पश्चिम रेल्वे]]मार्गे धावणाऱ्या महाराष्ट्र संपर्क क्रांती एक्सप्रेसला मुंबई ते दिल्ली दरम्यानचे १३६६ किमी अंतर पार करायला १९ तास व ५७ मिनिटे लागतात.
 
==तपशील==
ओळ ५५:
*[http://indiarailinfo.com/train/1039 मार्ग व वेळापत्रक]
 
[[वर्ग:संपर्क क्रांती एक्सप्रेस]]
[[वर्ग:भारतातील नामांकित रेल्वेगाड्या]]
[[वर्ग:महाराष्ट्रामधील रेल्वे वाहतूक]]