"पूर्वोत्तर संपर्क क्रांती एक्सप्रेस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: 250 px|इवलेसे|{{लेखनाव}}चा मार्ग '''पूर्व...
 
छो योग्य वर्ग नाव using AWB
ओळ १:
[[चित्र:Poorvottar Samparkkranti Express (NDLS - GHY) Route map.jpg|250 px|इवलेसे|{{लेखनाव}}चा मार्ग]]
'''पूर्वोत्तर संपर्क क्रांती एक्सप्रेस''' ही [[भारतीय रेल्वे]]ची एक जलद प्रवासी सेवा आहे. [[संपर्क क्रांती एक्सप्रेस|संपर्क क्रांती]] ह्या विशेष गाड्यांपैकी एक असलेली ही रेल्वे [[आसाम]]मधील [[गुवाहाटी]]च्या [[गुवाहाटी रेल्वे स्थानक]] ते [[दिल्ली]]मधील [[नवी दिल्ली रेल्वे स्थानक|नवी दिल्ली]] स्थानकांदरम्यान आठवड्यातून तीनदा धावते. [[उत्तर पूर्व सीमा रेल्वे]]द्वारे चालवल्या जाणाऱ्या पूर्वोत्तर संपर्क क्रांती एक्सप्रेसला गुवाहाटी ते नवी दिल्ली दरम्यानचे १९७४ किमी अंतर पार करायला ३१ तास लागतात.
 
==तपशील==
ओळ ६०:
*[http://indiarailinfo.com/train/566/60/748/1 मार्ग व वेळापत्रक]
 
[[वर्ग:संपर्क क्रांती एक्सप्रेस]]
[[वर्ग:भारतातील नामांकित रेल्वेगाड्या]]
[[वर्ग:आसाममधील रेल्वे वाहतूक]]