"गोवा संपर्क क्रांती एक्सप्रेस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो योग्य वर्ग नाव using AWB
ओळ १:
[[चित्र:Goa_Samparkkranti_Express_Goa Samparkkranti Express (CDG_CDG -_MAO MAO)_Route_map Route map.jpg|250 px|इवलेसे|{{लेखनाव}}चा मार्ग]]
'''गोवा संपर्क क्रांती एक्सप्रेस''' ही [[भारतीय रेल्वे]]ची एक जलद प्रवासी सेवा आहे. [[संपर्क क्रांती एक्सप्रेस|संपर्क क्रांती]] ह्या विशेष गाड्यांपैकी एक असलेली ही रेल्वे [[गोवा|गोव्यामधील]] [[मडगांव रेल्वे स्थानक]] ते [[चंदीगढ]] स्थानकांदरम्यान आठवड्यातून दोनदा धावते. [[कोकण रेल्वे]] व [[पश्चिम रेल्वे]]मार्गे धावणाऱ्या गोवा संपर्क क्रांती एक्सप्रेसला [[मडगांव]] ते चंदीगढ दरम्यानचे २,३६७ किमी अंतर पार करायला ४० तास लागतात. [[गोवा एक्सप्रेस]], [[मंगला लक्षद्वीप एक्सप्रेस]] व दिल्ली-त्रिवेंद्रम [[राजधानी एक्सप्रेस]] ह्या गोव्याला दिल्लीसोबत जोडणाऱ्या इतर गाड्या आहेत.
 
ओळ ७०:
*[http://indiarailinfo.com/train/524 मार्ग व वेळापत्रक]
 
[[वर्ग:संपर्क क्रांती एक्सप्रेस]]
[[वर्ग:भारतातील नामांकित रेल्वेगाड्या]]
[[वर्ग:गोव्यामधील रेल्वे वाहतूक]]