Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
Mahitgar (चर्चा | योगदान)
→‎होमिओपॅथी: नवीन विभाग
ओळ ४०:
==एच इंडेक्स==
स्वतःच्याऐवजी संशोधकाचा एच इंडेक्स हा प्रयोग करणे हे अगदी योग्य आहे. तसा विचार मी आधी केला होता, पण तो प्रत्यक्षात उतरवता आला नाही; आता प्रयत्‍न करून पाहीन. आपल्या सूचनेबद्दल आभार!....[[सदस्य:ज|ज]] ([[सदस्य चर्चा:ज|चर्चा]]) ०८:५९, १६ ऑगस्ट २०१५ (IST)
 
== होमिओपॅथी ==
 
[[चित्र:लेखन चक्र.png|इवलेसे|उजवे|300px|उजवे|लेखनचक्रातील ज्ञानकोशाचे स्थान]]
 
हम्म, मला [[होमिओपॅथी]]ची कोणत्याही सर्वसामान्य व्यक्तीपेक्षा अधिक माहिती नाही, त्यामुळे विशीष्ट लेखाबद्दल मतव्यक्त करण्यापेक्षा थोडे जनरलाईज करून लिहितो ते आपण [[होमिओपॅथी]] लेखास ताडून पाहू शकाल असे वाटते.
 
लेखातील माहिती प्रथमत: संबंधीत विषयाचे अभ्यासकांनी दिलेल्यांच्या दृष्टीकोणातून, शक्यतोवर ससंदर्भ समसमीक्षीत (peer reviewed) माहिती आधी त्यांच्या दृष्टीकोणातून समाविष्ट करावी. त्या नंतरचा भाग शक्यतोवर ससंदर्भ समसमीक्षीत (peer reviewed) आक्षेपांचा असावा. अर्थात आक्षेप लगोलगही नोंदवण्यास हरकत नाही. आक्षेप वेगळ्याच परिच्छेदातून नोंदवावेत असे नाही.
{{उत्तराचा विस्तृत भाग |मजकूर =............... .............
हे करताना ज्ञानकोशीय संपादकाने शक्य तेवढी तटस्थता पाळावयास हवी. उदाहरण म्हणून [[बुद्धिवाद]] या लेखात दि.य. देशपांडे यांच्या दृष्टीकोणाची माहिती संदर्भासहीत आली आहे. दि.य. देशपांडेंचे काही मते आपले [[सदस्य:ज]] यांना पटत नाही. दि.य. देशपांडेंची काही मते आपल्या ज्ञानकोशीय संपादकांना पटतात कि नाही, दि.य. देशपांडेंची मते बरोबर आहेत का नाही हा ज्ञानकोशासाठी गैरलागू मुद्दा आहे. दि.य. देशपांडेंची मते [[सदस्य:ज]] यांना पटत नसतील तर सदस्य:ज यांना दोन मार्ग आहेत, पहिला दि.य. देशपांडे यांच्या लेखनावरील आक्षेप असलेले इतर लेखकांचे आक्षेप शोधून त्याची लेखात नोंद घेणे, पण दि.य. देशपांडे यांच्या लेखनावर अद्याप इतर कुणी आक्षेप नोंदवलेच नसतील तर ज्ञानकोशात ज्ञानकोशीय संपादकाने स्वत:ची मते जोडू नयेत. ज्ञानकोशाच्या बाहेर इतर माध्यमातून दि.य. देशपांडेंच्या मतांबद्दल आपले आक्षेप नोंदवावेत आणि मनाला क्लेष न करून घेता स्वस्थ बसावे. दि.य. देशपांडेंच्या मतांबद्दल सदस्य:जंचे इतर माध्यमातून व्यक्त आक्षेप सदस्य:जंच्या शिवाय इतर ज्ञानकोशीय संपादकांपैकी कुणाला स्वत:हून स्विकार्य वाटले तर ते त्याची दखल घेतील किंवा सदस्य:जचे मत कितीही बरोबर असून दि.य. देशपांडेंचे मत कितीही चुकीचे असले तरी ज्ञानकोशात दि.य. देशपांड्यांची नोंद आहे आणि सदस्य:जंच्या मतांची बरोबर असूनही दखल नाही असे अगदी होऊ शकते आणि ज्ञानकोशांची हि मर्यादा मोकळ्या मनाने स्विकारावयास हवी.
|लिहिणारा =Mahitgar}}
 
अर्थात कोणत्याही ज्ञानकोशीय लेखात शक्यतेवढ्या दृष्टीकोणांचे तर्कसुसंगत समतोल तटस्थपणे (शक्यतो समसमीक्षीत दृष्टीकोनांचे ससंदर्भ प्रतिबींबीत) लेखन व्हावयास हवे.
 
[[सदस्य:Mahitgar|माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? )]] ([[सदस्य चर्चा:Mahitgar|चर्चा]]) १८:३८, ३० ऑगस्ट २०१५ (IST)