"पिट्सबर्ग स्टीलर्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
या शहराचे नांव ’पिट्सबर्ग’ नसून ’पिट्स्बर्ग’ आहे. चुक सुधारली आहे. इतरत्र दुवे त्वरित सुधारू.
(या शहराचे नांव ’पिट्सबर्ग’ नसून ’पिट्स्बर्ग’ आहे. चुक सुधारली आहे. इतरत्र दुवे त्वरित सुधारू.)
खूणपताका: लेखाचे सर्व वर्ग उडवले.
छो (या शहराचे नांव ’पिट्सबर्ग’ नसून ’पिट्स्बर्ग’ आहे. चुक सुधारली आहे. इतरत्र दुवे त्वरित सुधारू.)
[[सदस्य:Abhijeetjoshi|Abhijeetjoshi]] ([[सदस्य चर्चा:Abhijeetjoshi|चर्चा]]) ०६:५६, ३० ऑगस्ट २०१५ (IST)'''पिट्स्बर्ग स्टीलर्स''' हा [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[पेनसिल्व्हेनिया]] राज्यातील [[पिट्स्बर्ग]] शहरात स्थित असलेला एक व्यावसायिक [[अमेरिकन फुटबॉल]] संघ आहे. हा संघ [[नॅशनल फुटबॉल लीग]]च्या ए.एफ.सी. नॉर्थ गटामधून खेळतो. १९३३ साली स्थापन झालेला स्टीलर्स हा एन.एफ.एल.च्या सर्वात यशस्वी संघांपैकी एक मानला जातो. त्याने आजवर सर्वाधिक वेळा (६) [[सुपर बोल]] जिंकला असून तो आजच्या घडीला सर्वात लोकप्रिय संघांपैकी एक आहे.
 
 

संपादने