"दक्षिण एक्सप्रेस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: दक्षिण एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची अतीवेगवण गाडी आहे. ही गाडी ...
 
No edit summary
ओळ १:
[[चित्र:12721_Dakshin_Express_trainboard.jpg|250 px|इवलेसे|{{लेखनाव}}चा फलक]]
दक्षिण एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची अतीवेगवण गाडी आहे. ही गाडी [[हैद्राबाद]] डेक्कन / विशाखापट्टणम आणि हजरत निजामूद्दीन या दरम्यान दरदिवशी धावते. या गाडीचा प्रवासासाठी गाडी क्रं. अप 12721 आणि परतीचे प्रवासासाठी क्रं. 12722 आहे.
[[चित्र:Dakshin Express Route map.jpg|250 px|इवलेसे|{{लेखनाव}}चा मार्ग नकाशा]]
१२७२१/१२७२२ '''दक्षिण एक्सप्रेस''' ही [[भारतीय रेल्वे]]ची एक वेगवान प्रवासी सेवा आहे. [[दक्षिण मध्य रेल्वे]]द्वारे चालवली जाणारी ही गाडी [[तेलंगणा]]ची राजधानी [[हैद्राबाद]]ला [[दिल्ली]]सोबत जोडते. हद्राबादच्या [[हैदराबाद रेल्वे स्थानक]] व दिल्लीच्या [[हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानक]]ांदरम्यान रोज धावणारी ही गाडी १६७ किमी अंतर सुमारे ३ तासांत पूर्ण करते.
 
==बोगी ==
दक्षिण एक्सप्रेस रेल्वे गाडीला 2 वातानुकूलित टू टायर , 2 वातानुकूलित थ्री टायर, 14, श्ययन वर्ग, 4 सामान्य बिनाआरक्षित, आणि एक खानपान व्यवस्था बोगी अश्या एकूण 23 बोगी आहेत. विशेषता भारतीय रेल्वे प्रवाश्यांच्या मागणी नुसार अनेक वेळा स्वतहाच्या अधिकारात बोगीतिल व्यवस्थेत अनुकूल बदल करते. त्याचा परिणाम म्हणून दक्षिण एक्सप्रेसशी जवळीक साधण्यासाठी विशाखापट्टणम लींकलिंक एक्सप्रेस ही ट्रेन, क्रं. 12861 / 62 चालू झाली.
 
==सेवा ==
दक्षिण एक्सप्रेस 1670 की.मी. अप प्रवास 29 तास 30 मिनिटात पार करते आणि परतीचा 1669 की.मी. प्रवास 30 तासात पार करते. या रेल्वेचा भारतीय रेल्वेच्या नियमांनुसार सरासरी वेग तासी 55 की.मी. पेक्षा जादा आहे. त्यामुळे प्रवाशी सुपरफास्ट भाड्यावर अधिभार आहे. काजीपेट जंक्शनवर गाडी क्रं. 12861 / 62 विशाखापट्टणम लींकलिंक एक्सप्रेस आणि गाडी क्रं. 12721 / 22 दक्षिण एक्सप्रेस या रेल्वेच्या बोगी जोडल्या जातात तसेच वेगळ्या केल्या जातात. WAP 7 रेल्वे इंजिनचे सहाय्याने ही रेल्वे नियमित धावते.
 
==वेळापत्रक ==
Line ४९ ⟶ ५१:
 
==संदर्भ==
 
[[वर्ग:तेलंगणामधील रेल्वे वाहतूक]]
[[वर्ग:भारतातील नामांकित रेल्वेगाड्या]]