"जोधपूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ८:
* '''मंढोरची मंदिरे'''-येथील सूर्यमंदिराची भारतातील काही मोजक्या सूर्यमंदिरात याची गणना होते. या मंदिरातील घुमटाची नक्षी अतिशय वेधक आहे. तसेच दुर्मिळ ब्रम्हदेवाचेही मंदिर येथे आहे.
* '''उम्मेद भवन''' - नवीन राजवाडा असून याचे बांधकाम १९४० च्या दशकात झाले. आधुनिक व जुनी,भारतीय तसेच पाश्चात्य वास्तुरचनेचा सुरेख संगम या राजवाड्यात आहे. आज हा राजवाडा सप्ततारांकित हॉटेल म्हणून वापरले जाते.
 
== हे सुद्धा पहा ==
* [[जोधपूर रेल्वे स्थानक]]
* [[जोधपूर विमानतळ]]
* [[जोधपूर संस्थान]]
 
[[वर्ग:राजस्थानमधील शहरे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/जोधपूर" पासून हुडकले