"एर न्यू झीलॅंड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २१:
}}
[[चित्र:Air New Zealand Airbus A320-232; ZK-OJD@SYD;30.07.2012 665dv (8091862076).jpg|250 px|इवलेसे|[[सिडनी विमानतळ]]वर थांबलेले एअर न्यू झीलंडचे [[एअरबस ए३२०]] विमान]]
'''एअर न्यू झीलंड''' ही [[न्यू झीलंड]] देशाची राष्ट्रीय विमान-वाहतूक कंपनी आहे. [[ऑकलंड]] महानगरामध्ये मुख्यालय, [[वेलिंग्टन]] व [[क्राइस्टचर्च]] विमानतळांवर प्रमुख हब असणारी एअर न्यू झीलंड आजच्या२०१५ घडीलासाली न्यू झीलंडमधील २५ तर १५ देशांमधील २६ शहरांमध्ये प्रवासी विमानसेवा पुरवतेपुरवत होती.
 
ही कंपनी १९९९पासून [[स्टार अलायन्स]]ची सभासद आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.nytimes.com/2008/11/29/world/asia/29mumbai.html?hp|प्रकाशक=स्टार अलायन्स|दिनांक=२५ ऑगस्ट २,०१५|शीर्षक=एयर न्यूझीलंड: तथ्ये आणि आकडे | भाषा=इंग्लिश}}</ref>
 
==इतिहास==
सन 1940१९४० मध्ये तस्मान एंपायर एयरवेजएअरवेज लिमिटेड (TEAL) म्हणून या विमान कंपनीचा उदय झाला. तेव्हा हीह्या कंपनीकंपनीची न्यू झीलंड आणि [[ऑस्ट्रेलिया]] दरम्यान विमान सेवा चालूविमानसेवा होती . दुसर्‍या महायुद्धाच्या वेळी ही विमान कंपनी ऑकलंड ते सिडनी विमान सेवा चालवत होती. त्यात वेलिंग्टन आणि फिजी या मार्गाची भर घातली. या TEAL चे 50५०% शेअर्स न्यू झीलंड आणि ऑस्ट्रेलियन शासनाने सन 1953१९५३ मध्ये खरेदी केले. त्यामुळे मूळ कंपनीचा सन 1960१९६० मध्ये व्यवसाय थांबला. विमान माल वाहतुकीचे न्यू झीलंड सरकारने आस्ट्रेलियाआस्ट्रेलियाकडून कडून 50५०% शेअर्स खरेदी केले आणि ही विमान कंपनी सन 1965 मध्ये१९६५मध्ये न्यू झीलंड ची DC-8 म्हणून ओळखली जावूजाऊ लागली.
 
या वाढलेल्या विस्तारानेव्यवसायात एयरएअर न्यू झीलंड डगलस DC-8s ची पहिली जेट विमान सेवाविमानसेवा सन 1965१९६५मध्ये मध्येअमेरिका यूनायटेड स्टेट्स, आसिया, साठीआशियासाठी सुरू झाली आणि त्यात लॉस एंजिल्सएंजेलिस आणि होनोलुलू या मार्गांची भर पडली. या विमान कंपनीने नंतर डगलस DC-10 सन 1973 मध्ये१९७३मध्ये आणि नंतर DC-10s ताब्यात घेतले.
 
सन 1978 मध्ये१९७८मध्ये या विमान कंपनीत नॅशनल एयरवेजएअरवेज कार्पोरेशनकॉर्पोरेशन आणि तिचेतिच्याशी सल्लग्नसंलग्न असलेले सेफ एयरएअर मर्ज झालेमिळाले. त्याने एअर न्यूझीलंड ही या देशयाचीदेशची एकमेव विमान कंपनी झाली. त्यानंतर या कंपनीने मालवाहतुक सेवामालवाहतूक सुरू केली. एयरएअर न्यू झीलंड चेझीलंडच्या विमान समुदायात मर्जदाखल झालेल्या कंपनीचेकंपनीची बोईंग 737 आणि फ27 सामील झाली. सन 1990 मध्ये१९९०मध्ये या विमान कंपनीने NZ कोड धरणधारण केला.सन 1981 मध्ये1१९८१मध्ये या विमान कंपनीने बोईंग 747 आणि पुढील वर्षात लॉस एंजिल्स मार्गे लंडनएंजेलिसमार्गे साठीलंडनसाठी सेवा सुरू केली.
 
==कार्यालय==
ऑकलंड शहरात वेस्टर्न रेक्लमेशन प्रेसिंक्ट 2, चे बेऔमोण्टबीओमॉन्ट आणि फॅन्शवे रस्त्यावर 15600१,६८,००० sqचौरस (168000 sq. ft. )फूट जागेत एयरएअर न्यू झीलंड चेझीलंडचे कार्यालय आहे. त्याला जोडून 6 माळे असणार्‍या दोन बिल्डिंगबिल्डिंगा आहेत. सर्व बाजूंनी काचा लावलेल्या आहेत त्याने भरपूर सूर्यप्रकाश मिळतो आणि इलेक्ट्रिसिटीइलेक्ट्रिसिटीचा वापर कमी होतो. स्वयंचलित पनेस्वयंचलितपणे सकाळी 7.30साडे सात वाजता लाइटदिवे चालू होतात आणि संध्याकाळी 6.00सहा वाजता बंद होतात. मानवी हालचालीचेहालचालीच्या सव्वेदनेने सर्वसंवेदनेने बिल्डिंग मधीलबिल्डिंगमधील लाइटदिवे आपोआप चालू होतात आणि मानवी हालचाल नाही झाली तर 15१५ मिनिटे वाट पाहून लाइट आपोआप बंद होतात. ही बिल्डिंग बांधण्यासाठी आणि विकासतिच्यात सोयीसुविधा करण्यासाठी $60 मिल्लियनकोटी न्यू झीलंड डॉलर खर्च झाला आहे. सप्टेंबर ते ऑक्टोबर चे सुरवातीपर्यंतसुरवातीला या विमान कंपनीचेकंपनीची कर्मचारी 1000 अंकापर्यंत पोहचले होते. त्यांचाकर्मचारीसंख्या, ऑकलंड मधील या चार बिल्डिंगबिल्डिंगा आणि CBD मधील तसेच कांही इतर बिल्डिंगबिल्डिंगांमध्ये धरून जेमतेम एक हजार होती. त्यांचा ग मध्ये समावेश होता.मक्कुयरी गूड्मन प्रॉपर्टि ट्रस्ट ची या जागेची मालकी आहे. सन 2006 मध्ये या विमान कंपनीने
मुख्यतः 11 वशच्या भाडे कराराने प्रत्येक वर्षी 4.1 मिल्लियन डॉलर या दराने घेतलेली आहे. पुढील काळातील भाडे खर्च त्या त्या वर्षातील होणार्‍या जागेच्या बाजार भावाप्रमाणे वाढ होणार आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.cleartrip.com/flight-booking/air-new-zealand-airlines.html|प्रकाशक=क्लेअरट्रिप.कॉम |दिनांक=२५ ऑगस्ट २,०१५|शीर्षक=एयर न्यूझीलंड कार्यालय|भाषा=इंग्लिश}}</ref>
सहाय्यकसाहाय्यक विमान सेवा कंपनी
एयरएअर न्यू झीलंड कोन्सुल्टिंगकन्ससल्टिंग
एयरएअर न्यू झीलंड हॉलिडेज
एयरएअर न्यू झीलंड कार्गो. शिवाय
एयरएअर न्यू झीलंड च्याझीलंडच्या चार स्वतः च्या सहकारी विमान सेवा आहेत.
एयरएअर नेल्सन, ईगल एयरवेजएअरवेज,आणि माऊंट कुक एयरएअर लाइन या स्थानिक विभागीय सेवा देणार्‍यदेणार्‍या विमान सेवाविमानसेवा आहेत.
 
==बक्षीस (अवॉर्डअॅवॉर्ड)==
सन 2007२००७ बेस्ट एयरएअर लाइन साऊथ पॅसिफिक, ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंड
सन 2007२००७ ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलियाची ची लिडिंगलीडिंग व्यवसाय क्लास एयरएअर लाइन
पॅसिफिक चीपॅसिफिकची बेस्ट एयरएअर लाइन – सन 1994१९९४,95 ९५,96 ९६,99 ९९,2000 २०००,2001 २००१ ( ट्रॅवलट्रॅव्हल वीकली ग्लोब अवॉर्डअॅवॉर्ड )
बेस्ट पॅसिफिक एयरएअर लाइन- 1998१९९८,99 ९९,2000 २०००,2001 २००१,2002 २००२,2004 २००४ (TTG अॅन्युअल ट्रॅवलट्रॅव्हल अवॉर्डअॅवॉर्ड)
सन 2008२००८ बेस्ट प्रवाशी सेवा अवॉर्डअॅवॉर्ड
सन 2009२००९ बेस्ट केबिन स्टाफ ऑस्ट्रेलिया / NZ रीजन
सन 2012२०१२ एयरएअर ट्रान्सपोर्ट वर्ल्ड ग्लोबल अवॉर्डअॅवॉर्ड
सन 2011२०११ प्रीमियम इकॉनोंमी स्पेससिट्स – “ वॉलपेपर डिजाइनडिझाइन अवॉर्डअॅवॉर्ड
सन 2010२०१० एयरएअर ट्रान्सपोर्ट वर्ल्ड ग्लोबल एयरएअर लाइन अवॉर्डअॅवॉर्ड
आणि असे कितीतरी अवॉर्डअॅवॉर्ड मिळालेले आहेत. <ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.airnewzealand.com.sg/|प्रकाशक=एयररेटिंग.कॉम |दिनांक=२५ ऑगस्ट २,०१५|शीर्षक=एयरएअर न्यूझीलंड -१५ची उत्कृष्ठ एयरलाईनएअरलाईन|भाषा=इंग्लिश}}</ref>
 
==कार्यक्रमाण्चे आयोजन==
==प्रायोजन==
एरएअर न्यूझीलड ही कंपनी रग्बी स्पर्धा, वाइन पुरस्कार, फॅशन निर्यात पुरस्कार तसेच फॅशन वीक पुरस्कार याहे सोहळ्यांचेसोहळे प्रायोजनप्रायोजित करते.
 
==घटना आणि अपघात ==
एयरएअर न्यू झीलंड संबंधने खालील घटना घडल्या :
 
जून 2010 पर्यन्त२०१०पर्यंत या कंपनीच्या 10१०हून पेक्षा जादा घटना किंवाअधिक अपघात झाले त्यातआहेत हवाईकाही जहाजाचेअपघा्तांत मुख्य भागाचेविमाने मोठे नुकसान होण्याचा समावेशझाले आहे.
 
4 जुलै 1966१९६६ रोजी कंपनीचे प्रशिक्षणार्थी विमान धावपट्टीवर उड्डाण करतेवेळी धावपट्टीवर धडकले. 5 पैकीकर्मचार्‍यांपैकी 2 ठार झाले.
 
22२२ डिसेंबर 1978१९७८ रोजी कंपनीचे एक लहान हवाई जहाजविमान पॅसिफिक वरमहासागरावर हरवले, आणि हवाई जहाज 103परंतु नेविमान-१०३ने ते शोधून काढले.
17१७ फेब्रुवरीफेब्रुवारी 1979१९७९ फोक्कररोजी कंपनीचे फॉकर फ्रेंडशिप माणिकौ हार्बर वरहार्बरवर धडकले एक आणि एक कर्मचारी ठार झाला.
 
28२८ नोवेंबरनोव्हेंबर 1979१९७९ फ्लाइटरोजी 901फ्लाईट अंटारटीकाक्र. ९०१ चे विमान वरअंटार्टिकावरील रॉस आयलंड वरयेथे दुसर्‍या विमानाला धडकले. त्यात 257२५७ प्रवाशी होते.
 
19 मे 1987 बोईंग 747-200 हाइजाक्ड.105 प्रवाशी आणि 24 वैमानिक यांना कोणतीही इजा झाली नाही.