"एर न्यू झीलॅंड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
इतर लेखातून मजकूर येथे हलवला
ओळ २१:
}}
[[चित्र:Air New Zealand Airbus A320-232; ZK-OJD@SYD;30.07.2012 665dv (8091862076).jpg|250 px|इवलेसे|[[सिडनी विमानतळ]]वर थांबलेले एअर न्यू झीलंडचे [[एअरबस ए३२०]] विमान]]
'''एअर न्यू झीलंड''' ही [[न्यू झीलंड]] देशाची राष्ट्रीय विमान-वाहतूक कंपनी आहे. [[ऑकलंड]] महानगरामध्ये मुख्यालय, [[वेलिंग्टन]] व [[क्राइस्टचर्च]] विमानतळांवर प्रमुख हब असणारी एअर न्यू झीलंड आजच्या घडीला न्यू झीलंडमधील २७२५ तर १५ देशांमधील २९२६ शहरांमध्ये प्रवासी विमानसेवा पुरवते.
 
ही कंपनी १९९९पासून [[स्टार अलायन्स]]ची सभासद आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.nytimes.com/2008/11/29/world/asia/29mumbai.html?hp|प्रकाशक=स्टार अलायन्स|दिनांक=२५ ऑगस्ट २,०१५|शीर्षक=एयर न्यूझीलंड: तथ्ये आणि आकडे | भाषा=इंग्लिश}}</ref>
 
==इतिहास==
सन 1940 मध्ये तस्मान एंपायर एयरवेज लिमिटेड म्हणून या विमान कंपनीचा उदय झाला. तेव्हा ही कंपनी न्यू झीलंड आणि [[ऑस्ट्रेलिया]] दरम्यान विमान सेवा चालू होती . दुसर्‍या महायुद्धाच्या वेळी ही विमान कंपनी ऑकलंड ते सिडनी विमान सेवा चालवत होती. त्यात वेलिंग्टन आणि फिजी या मार्गाची भर घातली. या TEAL चे 50% शेअर्स न्यू झीलंड आणि ऑस्ट्रेलियन शासनाने सन 1953 मध्ये खरेदी केले. त्यामुळे मूळ कंपनीचा सन 1960 मध्ये व्यवसाय थांबला. विमान माल वाहतुकीचे न्यू झीलंड सरकारने आस्ट्रेलिया कडून 50% शेअर्स खरेदी केले आणि ही विमान कंपनी सन 1965 मध्ये न्यू झीलंड ची DC-8 म्हणून ओळखली जावू लागली.
 
या वाढलेल्या विस्ताराने एयर न्यू झीलंड डगलस DC-8s ची पहिली जेट विमान सेवा सन 1965 मध्ये यूनायटेड स्टेट्स, आसिया, साठी सुरू झाली आणि त्यात लॉस एंजिल्स आणि होनोलुलू या मार्गांची भर पडली. या विमान कंपनीने नंतर डगलस DC-10 सन 1973 मध्ये आणि नंतर DC-10s ताब्यात घेतले.
 
सन 1978 मध्ये या विमान कंपनीत नॅशनल एयरवेज कार्पोरेशन आणि तिचे सल्लग्न सेफ एयर मर्ज झाले. त्याने या देशयाची एकमेव विमान कंपनी झाली. त्यानंतर या कंपनीने मालवाहतुक सेवा सुरू केली. एयर न्यू झीलंड चे विमान समुदायात मर्ज झालेल्या कंपनीचे बोईंग 737 आणि फ27 सामील झाली. सन 1990 मध्ये या विमान कंपनीने NZ कोड धरण केला.सन 1981 मध्ये या विमान कंपनीने बोईंग 747 आणि पुढील वर्षात लॉस एंजिल्स मार्गे लंडन साठी सेवा सुरू केली.
 
==कार्यालय==
ऑकलंड शहरात वेस्टर्न रेक्लमेशन प्रेसिंक्ट 2, चे बेऔमोण्ट आणि फॅन्शवे रस्त्यावर 15600 sq (168000 sq. ft. ) जागेत एयर न्यू झीलंड चे कार्यालय आहे. त्याला जोडून 6 माळे असणार्‍या दोन बिल्डिंग आहेत. सर्व बाजूंनी काचा लावलेल्या आहेत त्याने भरपूर सूर्यप्रकाश मिळतो आणि इलेक्ट्रिसिटी वापर कमी होतो. स्वयंचलित पने सकाळी 7.30 वाजता लाइट चालू होतात आणि संध्याकाळी 6.00 वाजता बंद होतात. मानवी हालचालीचे सव्वेदनेने सर्व बिल्डिंग मधील लाइट आपोआप चालू होतात आणि मानवी हालचाल नाही झाली तर 15 मिनिटे वाट पाहून लाइट आपोआप बंद होतात. ही बिल्डिंग बांधण्यासाठी आणि विकास करण्यासाठी $60 मिल्लियन न्यू झीलंड डॉलर खर्च झाला आहे. सप्टेंबर ते ऑक्टोबर चे सुरवातीपर्यंत या विमान कंपनीचे कर्मचारी 1000 अंकापर्यंत पोहचले होते. त्यांचा ऑकलंड मधील या चार बिल्डिंग आणि CBD तसेच कांही इतर बिल्डिंग मध्ये समावेश होता.मक्कुयरी गूड्मन प्रॉपर्टि ट्रस्ट ची या जागेची मालकी आहे. सन 2006 मध्ये या विमान कंपनीने
मुख्यतः 11 वशच्या भाडे कराराने प्रत्येक वर्षी 4.1 मिल्लियन डॉलर या दराने घेतलेली आहे. पुढील काळातील भाडे खर्च त्या त्या वर्षातील होणार्‍या जागेच्या बाजार भावाप्रमाणे वाढ होणार आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.cleartrip.com/flight-booking/air-new-zealand-airlines.html|प्रकाशक=क्लेअरट्रिप.कॉम |दिनांक=२५ ऑगस्ट २,०१५|शीर्षक=एयर न्यूझीलंड कार्यालय|भाषा=इंग्लिश}}</ref>
सहाय्यक विमान सेवा कंपनी
एयर न्यू झीलंड कोन्सुल्टिंग
एयर न्यू झीलंड हॉलिडेज
एयर न्यू झीलंड कार्गो. शिवाय
एयर न्यू झीलंड च्या चार स्वतः च्या सहकारी विमान सेवा आहेत.
एयर नेल्सन, ईगल एयरवेज,आणि माऊंट कुक एयर लाइन या स्थानिक विभागीय सेवा देणार्‍य विमान सेवा आहेत.
 
==बक्षीस (अवॉर्ड)==
सन 2007 बेस्ट एयर लाइन साऊथ पॅसिफिक, ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंड
सन 2007 ऑस्ट्रेलिया ची लिडिंग व्यवसाय क्लास एयर लाइन
पॅसिफिक ची बेस्ट एयर लाइन – सन 1994,95,96,99,2000,2001 ( ट्रॅवल वीकली ग्लोब अवॉर्ड )
बेस्ट पॅसिफिक एयर लाइन- 1998,99,2000,2001,2002,2004 (TTG अॅन्युअल ट्रॅवल अवॉर्ड)
सन 2008 बेस्ट प्रवाशी सेवा अवॉर्ड
सन 2009 बेस्ट केबिन स्टाफ ऑस्ट्रेलिया / NZ रीजन
सन 2012 एयर ट्रान्सपोर्ट वर्ल्ड ग्लोबल अवॉर्ड
सन 2011 प्रीमियम इकॉनोंमी स्पेससिट्स – “ वॉलपेपर डिजाइन अवॉर्ड “
सन 2010 एयर ट्रान्सपोर्ट वर्ल्ड ग्लोबल एयर लाइन अवॉर्ड
आणि असे कितीतरी अवॉर्ड मिळालेले आहेत. <ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.airnewzealand.com.sg/|प्रकाशक=एयररेटिंग.कॉम |दिनांक=२५ ऑगस्ट २,०१५|शीर्षक=एयर न्यूझीलंड -१५ची उत्कृष्ठ एयरलाईन|भाषा=इंग्लिश}}</ref>
 
==स्पोन्सोर्शिप्स ==
सन 2099 मध्ये रग्बि, वाइन अवॉर्ड, फॅशन एक्सपोर्ट अवॉर्ड, फॅशन वीक अवॉर्ड,
अंतिम स्थानके
15 देश्यातील 26 आंतरराष्ट्रीय ठिकाणे आणि 22 अंतरदेशीय ठिकाणी एयर न्यू झीलंड सेवा देते. त्यात आशिया, युरोप,उत्तर अमेरिका, ओकेयनीय या देश्यांचा समावेश आहे. एयर न्यू झीलंड देशांतर्गत फक्त 5 सेवा पुरविते बांकी 17 शेवा सेवा सहाय्यक कंपनी पुरवितात.
 
==घटना आणि अपघात ==
एयर न्यू झीलंड संबंधने खालील घटना घडल्या :
 
जून 2010 पर्यन्त या कंपनीच्या 10 पेक्षा जादा घटना किंवा अपघात झाले त्यात हवाई जहाजाचे मुख्य भागाचे मोठे नुकसान होण्याचा समावेश आहे.
 
4 जुलै 1966 प्रशिक्षणार्थी विमान धावपट्टीवर उड्डाण करतेवेळी धडकले. 5 पैकी 2 ठार
 
22 डिसेंबर 1978 लहान हवाई जहाज पॅसिफिक वर हरवले आणि हवाई जहाज 103 ने ते शोधून काढले.
17 फेब्रुवरी 1979 फोक्कर फ्रेंडशिप माणिकौ हार्बर वर धडकले एक आणि एक कर्मचारी ठार .
 
28 नोवेंबर 1979 फ्लाइट 901 अंटारटीका वर रॉस आयलंड वर दुसर्‍या विमानाला धडकले. त्यात 257 प्रवाशी होते.
 
19 मे 1987 बोईंग 747-200 हाइजाक्ड.105 प्रवाशी आणि 24 वैमानिक यांना कोणतीही इजा झाली नाही.
 
30 ऑगस्ट 2002 बोइंग 747-400 फ्लप हरवला हे विमान उद्दंनांनंतर 12 तासांनी लक्षात आले.
8 फेब्रुवारी 2008 फ्लाइट 2279 एका स्त्री ने हाइजाक केले. तिने बॉम्ब ठेवल्याची भीती घातली. त्या घटनेत दोन्ही वैमानिक आणि एक प्रवाशी जखमी झाले.
27 नोवेंबर 2008 फ्लाइट 888T धडकले . 7 व्यक्ति ठार झाल्या.
 
==संदर्भ==
 
==बाह्य दुवे==