"ऑक्टाव्हियो पाझ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो पहिल्या वाक्यातील सर्वनामाची विभक्ती बदलली
छो जन्म-मृत्यू तारखांमधील काळ दर्शवण्याकरता एम-डॅश वापरला
ओळ २५:
| तळटिपा =
}}
'''ऑक्टाव्हियो पाझ लोझानो''' ({{lang-es|Octavio Paz Lozano}}; ३१ मार्च १९१४ - १९१९१४–१९ एप्रिल १९९८) हे एक [[मेक्सिको|मेक्सिकन]] कवी, लेखक व प्रशासकीय अधिकारी होते. त्यांना १९९० सालचे [[साहित्यातील नोबेल पारितोषिक]] मिळाले. १९६० च्या दशकात पाझ [[भारत]]ातले मेक्सिकोचे राजदूत होते.
 
भारतातील वास्तव्याचा त्यांच्या लेखनावर प्रगाढ प्रभाव आहे असे मानले जाते. “एल लाबिरिन्तो दे ला सोलेदाद” (“एकांताचा भुलभुलैय्या”), “एल मोनो ग्रामातिको” (“वानर व्याकरणकार”), व “लादेरा एस्ते” (“पुर्वेकडचे उतार”) ही त्यांची मुख्य ललित पुस्तके आहेत. याशिवाय त्यांची वीसहून अधिक काव्यसंग्रहे प्रकाशित आहेत. त्यातल्या अनेकांचे जगभरातील अनेक भाषांत अनुवाद उपलब्ध आहेत.