"हरिद्वार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो केन्द्र, replaced: केन्द्र → केंद्र
No edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट शहर
'''हरिद्वार''' [[भारत|भारताच्या]] [[उत्तराखंड]] राज्यातील एक शहर आहे.
| नाव = हरिद्वार
| स्थानिक =
| चित्र = Har_Ki_Pauri,_Haridwar.jpg
| चित्र_वर्णन = हर की पौडी घाट
| ध्वज =
| चिन्ह =
| नकाशा१ = उत्तराखंड
| नकाशा२ = भारत
| pushpin_label_position =
| देश = भारत
| राज्य = [[उत्तराखंड]]
| जिल्हा = [[हरिद्वार जिल्हा]]
| स्थापना =
| महापौर =
| क्षेत्रफळ = १२.३
| उंची = १०३०
| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या = २,२८,८३२
| घनता =
| महानगर_लोकसंख्या = ३,१०,७९६
| वेळ = [[भारतीय प्रमाणवेळ]]
| वेब =
|latd = 29 |latm = 56 |lats = 50 |latNS = N
|longd = 78 |longm = 9 |longs = 40 |longEW = E
}}
'''हरिद्वार''' हे [[भारत|भारताच्या]] [[उत्तराखंड]] राज्यातील एक शहर आहे. हरिद्वार शहर उत्तराखंडच्या दक्षिण भागात [[गंगा नदी]]च्या काठावर वसले आहे व ते राजधानी [[डेहराडून]]च्या ५० किमी नैऋत्येस स्थित आहे. २०११ साली हरिद्वारची लोकसंख्या सुमारे २.२८ लाख होती.
 
हरिद्वार हे [[हिंदू धर्म]]ामधील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक मानले जाते. गंगा नदीचा हरिद्वार येथे भारतीय उपखंडामध्ये प्रवेश होतो. [[कुंभमेळा]] भरणाऱ्या ४ स्थानांपैकी हरिद्वार एक असून येथे दर १२ वर्षांनी हा मेळा भरतो. ([[नाशिक]], [[अलाहाबाद]] व [[उज्जैन]] ही कुंभमेळ्याची इतर तीन स्थाने). तसेच [[अयोध्या]], [[मथुरा]], [[वाराणसी]], [[कांचीपुरम]], [[उज्जैन]] व [[द्वारका]] समवेत हरिद्वार सप्त पुरी ह्या सात पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक मानले जाते. हिंदू पुराणानुसार हरिद्वारमध्ये गंगेत स्नान केल्याने सर्व पापे धुतली जातात व [[मोक्ष]]प्राप्ती होते.
हे शहर [[हरिद्वार जिल्हा|हरिद्वार जिल्ह्याचे]] प्रशासकीय केंद्र आहे.
 
==वाहतूक==
हरिद्वार रेल्वे स्थानक [[भारतीय रेल्वे]]च्या [[उत्तर रेल्वे]] क्षेत्रामधील एक स्थानक [[दिल्ली]]-[[डेहराडून]] ह्या प्रमुख मार्गावर स्थित असून येथे दररोज अनेक गाड्या थांबतात. [[राष्ट्रीय महामार्ग ५८]] हरिद्वारमधून जातो.
 
==हेही पहा==
*[[हरिद्वार (लोकसभा मतदारसंघ)]]
 
==बाह्य दुवे==
*[http://www.haridwarrishikeshtourism.com/haridwar.html पर्यटन माहिती]
 
[[वर्ग:उत्तराखंडमधील शहरे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/हरिद्वार" पासून हुडकले