"संदर्भ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ २:
मराठी शाब्दबंधानुसार संदर्भ म्हणजे अशी स्थिती ज्यात एखादी घटना घडली<ref>http://www.cfilt.iitb.ac.in/wordnet/webmwn/wn.php</ref> मराठी शाब्दबंधानुसार अवतरण उतारा म्हणजे अभियुक्त ग्रंथकारांच्या ग्रंथांतून आपल्या मतास पुष्टी आणण्याकरता किंवा लेखास शोभा आणण्याकरता घेतलेले वचन किंवा अंश होय.<ref>http://www.cfilt.iitb.ac.in/wordnet/webmwn/wn.php</ref>
==उद्धरण==
संदर्भ नमुद करण्यासाठी ईंग्रजी भाषेत Citation हा शब्द वापरला जातो त्यास मराठी पारभाषिक शब्दकोशात 'उद्धरण', 'उल्लेख निर्देश', 'अवतरण', 'वाक्संहिता', 'प्रावाहन' हे शब्द सूचवले गेले आहेत.<ref>http://www.marathibhasha.org/kosh-words/search?term=citation+&field_pratishabd_value=</ref> विद्वत्तापूर्ण लेखनामध्ये चर्चा केलेल्या विषयाबद्दलच्या परिच्छेद अथवा ओळी पुढे इतर पुर्वासुरींच्या मांडणीचा वाङ्मयसूचीनुसारी सुसंबद्ध निर्देश उधृत केला जातो यास उद्धरणे म्हणतात. उद्धरणांमध्ये म्हणजे प्रकाशित अथवा अप्रकाशित स्रोताचा संदर्भ नमुद केला जातो. उद्धरणे हि मूळ स्रोतातूनच नमुद केली जातात असे नाही. सर्वसाधारणपणे संदर्भार्थ उद्धरण नमुद करावयाच्या परिच्छेद अथवा ओळी नंतर लगेचच संक्षिप्त वर्ण-संख्यानुसार (alphanumeric) अनुक्रमांक आंतर्भूत केला जातो, आणि लेखपान, लेख अथवा ग्रंथाच्या शेवटी या अनुक्रमांकापुढे संबंधीत संदर्भ कोणत्या लेख, ग्रंथ, व्याख्यान, बातमी, दस्तएवजातून घेतला गेला हे नमुद केले जाते.
 
==श्रेयनामावलीची भारतीय परंपरा==
एरीक एम. गुरेवीच् (Eric M Gurevitch) यांनी त्यांच्या लेखात, पाचव्या शतकात रघुवंशाच्या लेखनात कालीदासाने आपल्या पुर्वीच्या कवींना अंशतः उल्लेख केला आहे तर सातव्या शतकातील बाणाने स्वतःच्या लेखनावरील प्रभावांची श्रेयनामावली दिली पुढे हि संस्कृत साहित्यात बौद्धीक सातत्य दाखवण्याच्या दृष्टीने प्रभावांचे श्रेय नमुद करण्याची परंपरा चालू झाली, अशी माहिती दिली आहे.<ref>[http://scroll.in/article/743119/rajiv-malhotra-and-his-critics-are-both-wrong-sanskrit-texts-considered-plagiarism-a-crime http://scroll.in नावाच्या संकेत स्थळावर Eric M Gurevitch यांचा लेख (· Jul 25, 2015 · 09:15 am ) हा लेख] दिनांक २३ ऑगस्ट २०१५ भाप्रवे दुपारी १५.२६ मिनीटांनी जसा अभ्यासला</ref>
"https://mr.wikipedia.org/wiki/संदर्भ" पासून हुडकले