"संदर्भ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ ७:
 
दहाव्या शतकातील सोमदेव सुरीने त्याच्या यशस्तिलकामधून स्वतःपुर्वी लिहिलेले काव्य श्रद्धेने वापरा पण पुर्वासुरींचे काव्य स्वतःचे असल्याचे सांगून काव्यचौर्य करण्याचा निषेध केला.
 
 
:'''कृत्वा कृतीः पूर्वकृताः पुरस्तात्प्रादरं ताः पुनरीक्षमाणः।'''
Line २८ ⟶ २७:
:'''अन्यवर्णपरावृत्त्या बन्धचिह्ननिगूहनै ।'''
:'''अनाख्यातः सता मध्ये कविश्चौरो विभाव्यते ।।''' १९६
 
::''परशब्द उचलती जे, संदर्भाच्या खुणेविना।'' <br />
::''न ही वदती श्रेयनाम, ऐशा कवींना चोर जाणा॥''<br />~ काव्यानुवाद कवी:[http://www.misalpav.com/comment/733155#comment-733155 श्री निरंजन भाटे].
 
==संदर्भग्रंथ==
"https://mr.wikipedia.org/wiki/संदर्भ" पासून हुडकले