"संदर्भ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ ७:
 
दहाव्या शतकातील सोमदेव सुरीने त्याच्या यशस्तिलकामधून स्वतःपुर्वी लिहिलेले काव्य श्रद्धेने वापरा पण पुर्वासुरींचे काव्य स्वतःचे असल्याचे सांगून काव्यचौर्य करण्याचा निषेध केला.
 
 
:'''कृत्वा कृतीः पूर्वकृताः पुरस्तात्प्रादरं ताः पुनरीक्षमाणः।'''
:'''तथैव जल्पेदथ यो ऽन्यथा वा स काव्यचोरो ऽस्तु स पातकी च।। १.१३''' ~संदर्भ ग्रंथ यशस्तिलक: '''मूळ संस्कृत कवी [[सोमदेव सुरी]] इ.स. शतक १०वे'''
 
::''उपयोगिता काव्य दुसर्‍याचे अपुल्या कवनामध्ये, करा प्रस्तुत परीक्षणा त्यांच्या समोर।'' <br />
::''आणि करावे श्रेयनाम संबोधन, अन्यथा जाणावे असे काव्यचोर आणि पातकी घोर॥.'' ~काव्यानुवाद कवी: [http://www.misalpav.com/comment/733155#comment-733155 श्री निरंजन भाटे].
:::''जुन्या कृति पुढे ठेऊन त्या जशाच्या तशा वा बदलून तसेच बरळेल (लिहील) तो पातकी आणि काव्य चोर आहे.'' :~ गद्यानुवाद : [http://www.aisiakshare.com/node/4330#comment-110536 श्री अरविंद कोल्हटकर].
 
==संदर्भग्रंथ==
"https://mr.wikipedia.org/wiki/संदर्भ" पासून हुडकले