"उझबेकिस्तान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ ३७:
|माविनि_वर्ग = <span style="color:#fc0;">मध्यम</span>
}}
[[File:Tajiks of Uzbekistan.PNG|thumb|right|270px]]
'''उझबेकिस्तान''', अधिकृत नाव '''उझबेकिस्तानाचे प्रजासत्ताक''' (मराठी लेखनभेद: '''उझबेकिस्तानाचे प्रजासत्ताक''' ; [[उझबेक भाषा|उझ्बेक]]: ''O‘zbekiston Respublikasi'', ''Ўзбекистон Республикаси'', ''ओझबेकिस्तॉन रेस्पुब्लिकासी'' ) हा [[मध्य आशिया]]तील एक [[देश]] आहे. उझबेकिस्तानच्या पश्चिम व उत्तरेला [[कझाकस्तान]], पूर्वेला [[ताजिकिस्तान]] व [[किर्गिझस्तान]] तर दक्षिणेला [[अफगाणिस्तान]] व [[तुर्कमेनिस्तान]] हे देश आहेत. इ.स. १९९१ साली स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी उझबेकिस्तान हे [[सोव्हियेत संघ|सोव्हियेत संघाचे]] एक प्रजासत्ताक होते. [[ताश्केंत]] ही उझबेकिस्तानची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.