"रावसाहेब कसबे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
प्रा. '''रावसाहेब राणोजी कसबे''' (जन्म- [[नोव्हेंबर १२]], [[इ.स. १९४४|१९४४]]) हे महाराष्ट्रातील एक विख्यात [[लोकशाही]] [[समाजवादी]] विचारवंत आहेत. ते एक शिक्षणतज्‍ज्ञ म्हणून ओळखले जातात. त्यांच्या ''[[झोत]]'' या पुस्तकात त्यांनी [[माधव सदाशिव गोळवलकर]] यांच्या ''The Bunch of Thoughts'' या पुस्तकातील विचारांची व त्या अनुषंगाने [[राष्ट्रीय स्वयंसेवक संघ|राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या]] विचारसरणीची समीक्षा केली आहे.
 
==रावसाहेब कसबे यांनी लिहिलेली पुस्तके==
ओळ ८:
* मानव आणि धर्मचिंतन
* हिंदू मुस्लिम प्रश्न आणि सावरकरांचा हिंदुराष्ट्रवाद
 
==रावसाहेब कसबे यांना मिळालेले सन्मान व पुरस्कार==
* गदिमा प्रतिष्ठानचा स्नेहबंध पुरस्कार (२०११)
* मिलिंद कला महाविद्यालयातर्फे मिलिंद समता पुरस्कार (२०१४)
* रावसाहेब कसबे हे नाशिकमध्ये भरलेल्या पाचव्या "कॉ. [[अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन|अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनाचे]]‘ अध्यक्ष होते. (४-५ जानेवारी २०१४)
 
==संदर्भ==