"रावसाहेब कसबे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: :( रोमन लिपीत मराठी ?
ओळ १:
'''रावसाहेब राणोजी कसबे''' (जन्म- [[नोव्हेंबर १२]], [[इ.स. १९४४|१९४४]]) हे महाराष्ट्रातील एक विख्यात [[लोकशाही]] [[समाजवादी]] विचारवंत आहेत. त्यांच्या ''[[झोत]]'' या पुस्तकात त्यांनी [[माधव सदाशिव गोळवलकर]] यांच्या ''The Bunch of Thoughts'' या पुस्तकातील विचारांची व त्या अनुषंगाने [[राष्ट्रीय स्वयंसेवक संघ|राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या]] विचारसरणीची समीक्षा केली आहे.
 
==संदर्भ==
*''झोत'' सुगावा प्रकाशन, पुणे. लेखक परिचय.
 
 
 
{{मराठी साहित्यिक}}