"तैलरंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 23 langlinks, now provided by Wikidata on d:Q296955
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Jan Vermeer van Delft 001-view-of-delft.jpg|thumb|right|250px|[[योहानेस वर्मीर]] याने तैलरंगांनी रंगवलेले चित्र - ''डेल्फ्टचे दृश्य'']]
'''तैलरंग''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Oil paint'', ''ऑइल पेंट'' ;) हे वाळणाऱ्या [[तेल|तेलांमध्ये]] [[रंगद्रव्य|रंगद्रव्ये]] कालवून बनवलेले व धिम्या गतीने वाळणारे रंगमध्यम असते. सहसा तैलरंगांमध्ईल तेलासाठी [[जवस|जवसाचे]] तेल वापरले जाते. तैलरंगांचा दाटपणा कमी करण्यासाठी त्यांत टर्पेंटाइन किंवा पांढरे स्पिरिट मिसळतात; तर तैलरंगांच्या वाळलेल्या थराची चमक खुलवायला व्हार्निशाचा वापर करतात. इ.स.च्या पंधराव्या शतकापासून [[तैलरंगचित्रण]] पद्धत लोकप्रिय ठरल्यापासून हे माध्यम आजवर चित्रकलेतील प्रमुख रंगमाध्यमांपैकी एक मानले जाते.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/तैलरंग" पासून हुडकले