"पराटा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ १:
==संक्षिप्त माहिती==
[[File:Methi Paratha by Fatima.jpg|thumb|right|मेथी पराटा]]
हा मुळचा पंजाबी पदार्थ आहे. महाराष्ट्रात याला तिपोडी पोळी म्हणतात.हा [[पोळी]] व पुरी या मधील पदार्थ आहे.पुरी पेक्षा कमी तेलकट व पोळी पेक्षा जास्त तेलकट. यात पुष्कळ प्रकार आहेत.प्रत्येकाच्या आवडीनुसार व रुचीनुसार यात बदल करता येतात.पराटे व भाजी वेगवेगळी करण्याऐवजी एकत्र करुनही (मेथी/पालक/आलु)ते बनविता येतात.हा थालीपीठाचाच प्रकार आहे-फक्त लाटुन करता येणारा
 
"https://mr.wikipedia.org/wiki/पराटा" पासून हुडकले