"बबनराव नावडीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
बबनराव नावडीकर हे [[बालगंधर्व|बालगंधर्वांचे]] भक्त असल्याने त्यांनी [[बालगंधर्व|बालगंधर्वांची]] गायकी तरुण पिढीपुढे नेण्यासाठी अतोनात परिश्रम केले. [[बालगंधर्व|गंधर्वांचे]] फोटो आणि माहिती यांचे एक प्रदर्शन नावडीकरांनी गावोगाव नेऊन सुमारे बाराशे ठिकाणी भरवले.
 
बबनरावांचे सुपुत्र प्रा. विजय नावडीकर व दोन नाती मेधा आणि मुग्धा या त्यांचा गाण्याचा वारसा चालवत आहेत.
==नावडीकर कुटुंब==
स्वरमुग्धा या संस्थेमार्फत अनेक गाण्याचे कार्यक्रम करत असतात.
नावडीकरांच्या परिवारात मेधा नावडीकर, मुग्धा नावडीकर या दोघी गायिका आहेत, तर प्रा. विजय नावडीकर हे हार्मोनिअमवादक आहेत.
रानात सांग कानात हा खास बबनराव नावडीकरांच्या गाण्याचा कार्यक्रम त्यांच्या स्मृतीदिनी केला जातो.
 
==बबनराव नावडीकर यांनी गायिलेली आणि ध्वनिमुद्रित झालेली भावगीते==