"एस.एफ. रॉड्रिगेज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ २४:
| तळटीपा =
}}
जनरल (निवृत्त) डॉ. '''सुनित फ्रान्सिस रॉड्रिगेज''' (जन्म: १९ सप्टेंबर १९३३) हे [[भारत]]ाचे एक निवृत्त [[भारतीय लष्कर|लष्करी अधिकारी]], माजी [[भारताचे लष्करप्रमुख|लष्करप्रमुख]] व [[पंजाब]] राज्याचे भूतपूर्व [[राज्यपाल]] आहेत. डिसेंबर १९५२ मध्ये लष्करात प्रवेश मिळवलेले रॉड्रिगेज ४१ वर्षे लष्करसेवा केल्यानंतर ३०० जून १९९३ रोजी निवृत्त झाले. त्यांना लष्करी कारकिर्दीदरम्यान [[विशिष्ट सेवा पारितोषिक]] व [[परम विशिष्ट्विशिष्ट सेवा पारितोषिक]] ही दोन शांतताकालीन पारितोषिके मिळाली.
 
२०००४ ते २०१० दरम्यान रॉड्रिगेज [[पंजाब]]चे राज्यपाल व [[चंदिगढ]]चे प्रचालक ह्या पदांवर होते.